नाशिकरोड परिसरातील विविध देवी मंदिरांमध्ये तसेच घरोघरी मोठ्या भक्तिभावाने देवीमूर्तीची तसेच घट स्थापना करण्यात आली. सार्वजनिक मंडळानी ढोल-ताशांच्या गजरात वाजत गाजत देवी मूर्तीची मिरवणूक काढून मूर्तीची स्थापना केली. परिसरातील मंदिरांमध्ये पहिल्याच दिव ...
समाजवाद, अहिंसावादाचे आद्यप्रवर्तक महाराजा श्री अग्रसेन यांची जयंती शहर व परिसरात उत्साहात साजरी करण्यात आली. काठेगल्ली येथील श्री महाराजा अग्रसेन भवन येथे जयंतीचा मुख्य सोहळा रविवारी (दि. २९) संध्याकाळी पार पडला. यावेळी सादर झालेल्या सांस्कृतिक कार् ...
महिला असूनही चाकूधारी चोरट्याशी दोन हात करण्याचे दाखवलेले धाडस आणि दिलेली झुंज ही घटना वाखाणण्याजोगी होती. या एका घटनेने सविता सागर मुर्तडक यांना कोणी रणरागिणी, तर कोणी नाशिकची झांसी अशी विशेषणे लावली जात आहेत. ...
आरक्षणाच्या मर्यादेपलीकडे जाऊन आरक्षण दिल्यामुळे राज्यातील ५० टक्के आरक्षण ७४ टक्के झाले असल्याने ५० टक्केपेक्षा जास्त आरक्षण असता कामा नये, आरक्षणाचे पुनर्विलोकन करण्याच्या मागणीसाठी सेव्ह नेशन, सेव्ह मेरिट या संघटनेच्या वतीने शहरात घंटानाद आंदोलन क ...
मेनरोडवरील मनपाच्या पूर्व विभागाच्या कार्यालयाची पडझड झाल्याने स्थलांतराच्या प्रतीक्षेत आहे, या लोकमत वृत्ताची दखल घेत अखेर सोमवारी (दि.३०) पंडित कॉलनीतील कार्यालय मनपा शिक्षण मंडळाच्या इमारतीत स्थलांतरित करण्यात येणार आहे. ...
समाजात डॉक्टरांप्रती उमटणारी हिंसक प्रतिक्रिया रोखण्यासाठी या डॉक्टर आणि पोलिसांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक असून, त्यासाठी समाजाची मानसिकता बदलण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पोलीस आयुक्त विश्वास-नांगरे पाटील यांनी केले. ...
इंडियन मेडिकल असोसिएशन व इंडियन असोसिएशन फॉर पेरेंटरल अँड एंटरल न्यूट्रिशियन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘राष्ट्रीय पोषण माह सप्टेंबर’निमित्त पौष्टिक आहाराविषयी जनजागृती हा कार्यक्रम रविवारी (दि.२९) आयएमए हॉल, शालिमार येथे पार पडला. जागतिक हृदयदिनानिमि ...
काळानुरूप सर्वच क्षेत्रात वाढती स्पर्धा अन् त्यामधून निर्माण होणारा ताणतणाव तरुणाईला विविध व्यसनांकडे घेऊन जात आहे. परिणामी तरुणाई व्यसनाधीन होऊन निकृष्ट आहाराला पसंती देऊ लागली आहे. त्याचा थेट परिणाम तरुण हृदयावरही होऊ लागल्याचे मत शहरातील हृदयरोग त ...
सुमारे तासभर त्याचा शोध घेऊनदेखील आराध्य मिळून न आल्याने कुटुंबिय घाबरले. यावेळी बंगल्याच्या आवारात असलेल्या पाण्याच्या हौदाबाहेर त्याची खेळण्याची बांसरी नजरेस पडली... ...