सप्तशृंगी गड येथे नवरात्रोत्सवानिमित्त जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी एस. भुवनेश्वरी यांनी सलग दोन दिवस येऊन यात्रेची तयारीची पाहणी केली. या पार्श्वभूमीवर ‘स्वच्छता हि सेवा’ अभियानांतर्गत येथष आलेल्या अधिकाऱ्यांनीसलग दोन तास श्रमदान करून ज ...
येत्या दोन आॅक्टोबर पासून महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधून संपूर्ण देशभरामध्ये प्लॅस्टिक बंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. याच रेल्वे प्रशासनाने मनमाड रेल्वे स्थानकावर बसवलेल्या प्लास्टिक बाटली क्रशिंग मशिन चा शुभारंभ मध्य रेल्व ...
इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथे भवानी माता मंदिरासमोरील गाळ काढण्यात आला. नवरात्रोत्सवानिमित्त येथे नऊ दिवस धार्मिक कार्यक्र मांचे आयोजन करण्यात येते. ...
कांदा निर्यातबंदी आणि व्यापाऱ्यांवर लादण्यात आलेले कांद्यासाठ्याचे निर्बंध उठविण्यासाठी ५ आॅक्टोबरपर्यंत सरकारने सकारात्मक निर्णय न घेतल्यास जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या बंद ठेवण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. ...
ओझरटाऊनशिप : गेली ३४ महिने प्रलंबित वेतन कराराच्या मागणीसाठी आॅल इंडिया एचएएल को-आॅर्डिनेशन कमिटीच्यावतीने १४ आॅक्टोबरपासून बेमुदत संपावर जाण्याचे निश्चित करण्यात आले आहे. लखनऊ येथे झालेल्या कमिटीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ...
पांडाणे - साडेतिनशक्ती पिठापैकी आदयपिठ संबोधल्या जाणाऱ्या सप्तशृंगी देवीच्या शारदीय नवरात्र उत्सवात मंगळवारी सकाळी दहा वाजता महापुजा करण्यात आली . मंगळवार असल्याने भाविकांची गर्दी झाली आहे. ...
लासलगाव : सोशल मिडियाच्या माध्यमातून आई-वडिलांपासून दुरावलेल्या जळगाव जिल्ह्यातील खिरोदा येथील एका मुलाला अवघ्या बारा तासात शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. ...