लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
'नंबर गेम’साठी उत्तर महाराष्ट्रातच युतीत शह-काटशहचे राजकारण - Marathi News | politics in the North Maharashtra only for the number game between shiv sena and bjp at nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :'नंबर गेम’साठी उत्तर महाराष्ट्रातच युतीत शह-काटशहचे राजकारण

३५ पैकी दहा जागांवर बंडखोरी, सेना-भाजपकडून बंडखोरांवर कारवाई नाही ...

गैरसोयीमुळे कर्मचाऱ्यांची नसते निवडणुकीसाठी उत्सुकता - Marathi News | The inconvenience is not due to the employees' desire for elections | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गैरसोयीमुळे कर्मचाऱ्यांची नसते निवडणुकीसाठी उत्सुकता

देशाचे सरकार ठरविणाऱ्या मतदान प्रक्रियेत निवडणूक अधिकारी व कर्मचारी यांची भूमिका अतिशय महत्त्वाची असते. परंतु, निवडणूक सेवेत असताना मतदान केंद्रांवर निवडणूक कर्मचाºयांना पिण्याचे पाणी, भोजन व्यवस्था आणि स्वच्छतागृह यांसारख्या मूलभूत सुविधांची गैरसोय ...

निवडणूक दक्षता : जिल्ह्यात एक हजार सशस्त्र पोलीस दाखल - Marathi News | Election efficiency: One thousand armed police are registered in the district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निवडणूक दक्षता : जिल्ह्यात एक हजार सशस्त्र पोलीस दाखल

जिल्ह्यात एकूण ३ हजार ४२३ मतदान केंद्रे असून त्यापैकी ३२ मतदान केंद्रे संवेदनशील असून, या संवेदनशील केंद्रांवर सशस्त्र पोलीस तैनात राहणार आहे ...

‘रेडलाइट’ मधील महिलांसाठी ईव्हीएमचे प्रात्यक्षिक - Marathi News | nashik,evm,demonstratio,for,women,in.redlight,area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘रेडलाइट’ मधील महिलांसाठी ईव्हीएमचे प्रात्यक्षिक

नाशिक : देहविक्रय करणाऱ्या महिला मतदार असल्याने त्यांना ईव्हीएमची माहिती देण्यासाठी महाराष्टÑ राज्य एड््स नियंत्रण संस्था आणि जिल्हा निवडणूक ... ...

शहरात चौघांनी गळफास घेत संपविली जीवनयात्रा - Marathi News | All four in the city embraced a life-long journey | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहरात चौघांनी गळफास घेत संपविली जीवनयात्रा

चौघांच्या आत्महत्येमागील कारण समजू शकले नसून, पोलीस पुढील तपास करत आहेत. ...

अंगावर गरम पाणी पडल्याने चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू - Marathi News | Unfortunate death of splinter due to hot water falling on the body | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अंगावर गरम पाणी पडल्याने चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तेथे उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. ...

कांदा निर्यातीत ४५ टक्के घट - Marathi News |  Onion exports decline by 5% | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांदा निर्यातीत ४५ टक्के घट

लासलगाव : येथील बाजार समितीत गुरूवारी सकाळ सत्रात कांदा लिलावात बुधवारच्या तुलनेत कमाल दरात २३३ रु पयांची घसरण झाली. ... ...

Maharashtra Election 2019 : 'भाजपा-शिवसेना नेते 'ताट-वाट्या' घेऊन फिरायलेत' - Marathi News | BJP-Shiv Sena is running around with a begging bowl - Raj Thackeray slams alliance | Latest nashik Videos at Lokmat.com

नाशिक :Maharashtra Election 2019 : 'भाजपा-शिवसेना नेते 'ताट-वाट्या' घेऊन फिरायलेत'

...

Maharashtra Election 2019 : नाशकात ‘युती’त दुभंग, शिवसेना हतबल ! - Marathi News | Maharashtra Election 2019: Shiv Sena desperate, Breach to 'coalition' in Nashik! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :Maharashtra Election 2019 : नाशकात ‘युती’त दुभंग, शिवसेना हतबल !

भाजप-शिवसेना ‘युती’मधील जागावाटपावरून झालेल्या बंडाळ्या ठिकठिकाणी डोकेदुखीच्याच ठरल्या आहेत. ...