लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
आरोग्य विद्याशाखेच्या परीक्षा ४ ऑगस्टपासून - Marathi News | Health faculty exams from 4th August | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आरोग्य विद्याशाखेच्या परीक्षा ४ ऑगस्टपासून

१६ जुलै पासून सुरू होणाऱ्या परीक्षा आता ४ ऑगस्टपासून होणार आहेत. ...

जिल्ह्यात २४ तासांत कोरोनाचे तब्बल १३ बळी - Marathi News | As many as 13 corona victims in 24 hours in the district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यात २४ तासांत कोरोनाचे तब्बल १३ बळी

जिल्ह्यात शुक्रवारी (दि. ३) तब्बल १३ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. मृतांत शहरातील नऊ, तर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील चार जणांचा समावेश आहे. त्यामुळे बळींची संख्या २६२वर पोहोचली आहे. याशिवाय दिवसभरातत तब्बल २९५ नवे रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे.  ...

सप्टेंबर महिन्यात मनपाच्या बससेवेला ‘डबल बेल’ ! - Marathi News | 'Double Bell' for Corporation's bus service in September! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सप्टेंबर महिन्यात मनपाच्या बससेवेला ‘डबल बेल’ !

गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेली महापालिकेची शहर बस वाहतूक सेवा येत्या सप्टेंबर महिन्यापासून सुरू करण्याची तयारी करण्यात आली आहे. यासंदर्भातील तयारी वेगाने सुरू असून, लॉकडाऊन हटल्यास किंवा निर्बंध शिथिल झाल्यास ही सेवा दोन महिन्यांनी सहज सुरू ...

कोरोनापासून बचावासाठी रेल्वेची सुरक्षाव्यवस्था - Marathi News | Railway safety system to protect from corona | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोरोनापासून बचावासाठी रेल्वेची सुरक्षाव्यवस्था

प्राणघातक कोरोनापासून रेल्वे कर्मचाऱ्यांना सुरक्षा मिळावी यासाठी रेल्वे प्रशासनाने नाशिकरोड, देवळालीसह भुसावळ मंडळात कर्मचाऱ्यांना विविध आधुनिक सोयी-सुविधा दिल्या आहेत. ...

कामगार कायद्याच्या निषेधार्थ प्रेस कामगारांची निदर्शने - Marathi News | Press workers protest against labor law | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कामगार कायद्याच्या निषेधार्थ प्रेस कामगारांची निदर्शने

कामगार कायद्यातील बदल तसेच केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाच्या विरु द्ध नाशिकरोड येथील भारत प्रतिभूती व चलार्थ पत्र मुद्रणालयातील कामगारांनी शुक्र वारी दुपारी जेवणाच्या सुटीच्या वेळेत निदर्शने केली. ...

कोरोना रुग्णांंच्या समुपदेशनासाठी लागणार टीव्ही - Marathi News | Corona will need a TV for patient counseling | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोरोना रुग्णांंच्या समुपदेशनासाठी लागणार टीव्ही

जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या कोरोना रुग्णांचे मनोबल उंचावण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांच्या मदतीने कोरोना कक्षात टीव्हीवरून समुपदेशन केले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली. ...

वीजदरवाढ, बिलांविरोधात आंदोलन - Marathi News | Electricity price hike, agitation against bills | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वीजदरवाढ, बिलांविरोधात आंदोलन

वीजदरवाढ मागे घ्या, भरमसाट वाढीव बिले रद्द करा, आघाडी सरकार मुर्दाबाद अशा घोषणा देत नाशिक महानगर भाजपच्या वतीने तिबेटियन मार्केटच्या महावितरण उपविभागीय कार्यालयाबाहेर शहर भाजपच्या वतीने आंदोलन करून वीज बिलांची होळी करण्यात आली. ...

जिल्ह्यातील ६० टक्के विद्यार्थी ‘डिजिटल’ प्रवाहात - Marathi News | 60% students in the district are in digital stream | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यातील ६० टक्के विद्यार्थी ‘डिजिटल’ प्रवाहात

यावर्षी १५ जूनला शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली असली तरी नाशिक जिल्ह्यात अद्याप प्रत्यक्ष शाळा, महाविद्यालये सुरू होऊ शकलेली नाहीत. मात्र जिल्ह्यातील प्रमुख शिक्षण संस्थांनी आॅनलाइन शिक्षणाचा उपक्रम सुरू केला आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील सुमारे ६० ...

वाहनाच्या धडकेत पोलीस कर्मचारी जखमी - Marathi News | Police personnel injured in vehicle collision | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वाहनाच्या धडकेत पोलीस कर्मचारी जखमी

गेल्या काही दिवसांपासून शहरातील अनेक भागांत अपघाताचे प्रकार वाढले आहेत. पोलीस कर्मचाऱ्याच्या दुचाकीला भरधाव कारचालकाने धडक दिल्याची घटना गुरुवारी (दि. २) लॅमरोड परिसरात घडली. ...