अयोध्येत प्रभू श्री राममंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाभर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. विविध सामाजिक, धार्मिक व राजकीय संघटनांनी पूजा, महाआरती करत महाप्रसादाचे वाटप केले तसेच फटाक्यांची आतषबाजी करत घरावर गुढी उभारत जल्लोष साज ...
मालेगाव : मर्यादित विद्यार्थिसंख्येचा नियम बनवून खासगी क्लासेस सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी, अशा मागणीचे निवेदन मालेगाव कोचिंग क्लासेस असोसिएशनतर्फे कृषिमंत्री दादा भुसे याना देण्यात आले. ...
साकोरा : शाळा बंद; पण शिक्षण सुरू या उपक्रमांतर्गत नांदगाव तालुक्यातील साकोरे केंद्राची आॅनलाइन शिक्षण परिषद पार पडली. कोरोना प्रादुर्भावामुळे सध्या सर्वच शाळा बंद आहेत. तरीही साकोरे केंद्रातील सर्व शिक्षक आॅनलाइन व आॅफलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांपर्य ...
नाशिक : अयोध्येत प्रभू श्री राममंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाभर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. विविध सामाजिक, धार्मिक व राजकीय संघटनांनी पूजा, महाआरती करत महाप्रसादाचे वाटप केले तसेच फटाक्यांची आतषबाजी करत घरावर गुढी उभारत जल ...
वटार : अयोध्या येथील राममंदिर भूमिपूजन सोहळ्यानिमित्त वटार राममंदिर परिसरात सडा रांगोळ्या, रोषणाईने राममंदिर परिसर फुलून गेला होता. गावात प्रत्येक घरासमोर सडा-रांगोळ्या घालून दारासमोर गुढी उभारून भूमिपूजनाचे स्वागत करण्यात आले. ...
देवळा : समाजमाध्यमातून देवळा नगरपंचायत तसेच आरोग्य विभागाची बदनामी करणारी माहिती पसरविणाºया व्यक्तींविरोधात देवळा पोलीस ठाण्यात नगरपंचायतीच्या वतीने तक्रार देण्यात आली असून, गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. ...
मालेगाव : मालेगाव कोरोनामुक्तीच्या मार्गावर असल्याचा सर्वत्र डांगोरा पिटला जात असताना शहरात बुधवारी एकाच दिवसात ५७ बाधित मिळून आल्याने यंत्रणेपुढे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. ...
पिंपळगाव बसवंत : पिंपळगाव पोलीस ठाण्याचा टेलिफोन पंधरा दिवसांपासून बंद असल्याने पिंपळगाववासीय हैराण झाले आहेत. एखाद्या घटनेची तक्रार कशी करायची, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पंधरा दिवस होऊनही पोलिसांनी सेवा सुरू करून घेण्याची तसदी घेतलेली नसल्यामुळे ...
अभोणा : अयोध्येत श्री राममंदिर भूमिपूजन सोहळ्यानिमित्त येथील प्राचीन श्री राममंदिरात नागरिकांनी गुढी उभारून पताका लावत सजावट केली. महिलावर्गाने रांगोळ्या रेखाटनाबरोबरच मंदिर परिसरात दीपप्रज्वलन केल्याने मंदिर परिसर उजळून निघाला होता. ...
मालेगाव : येथील वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने प्रभुरामचंद्रांच्या प्रतिमेचे पूजन व भजन करण्यात आले. देशवासीयांवर ओढवलेल्या कोविड-१९च्या संकटातून मुक्तता व्हावी, अशी प्रार्थना प्रभुरामचंद्रांच्या चरणी करण्यात आली. ...