नाशिक : शहरातील गंगापूर व देवळाली कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत दोघा अल्पवयीन मुलींचा तरुणांकडून विनयभंग केल्याच्या घटना घडल्याने संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली असून, संशयितांचा शोध घेतला जात आहे. ...
देवळा : तालुक्यातील खालप येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचे सचिव व त्यांचे मदतनीस यांनी वैयक्तिक व संयुक्तरीत्या दैनंदिन कामकाजातील ५८ लाख ३६ हजार २४४ रु पयांचा अपहार करून फसवणूक केल्याचे लेखापरीक्षणात उघडकीस आल्याची माहिती सहाय्यक निबंधक सु ...
चांदवड : शहरात पुन्हा नवीन चार कोरोनाबाधित रुग्ण बुधवारी आल्याची माहिती तहसीलदार प्रदीप पाटील, तालुका आरोग्य अधिकारी पंकज ठाकरे यांनी दिली. त्यात चांदवड येथील डांबरविहीर परिसर येथील चार महिलांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत ते सर्व पूर्वीच्या रुग्णांच्या ...
पेठ : परिसरात दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने खरीप पीक संकटात आल्याने पेठ तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून पीकविमा योजनेला मुदतवाढ मिळावी, अशी मागणी करण्यात येत आहे. ...
निफाड : शाळांना प्रचलित पद्धतीने टप्प्यावर अनुदान म्हणजे १०० टक्के अनुदान द्यावे या मागणीसाठी औरंगाबाद येथून मुंबईला पायी जाणारे नवयुग क्र ांती संघटनेचे अध्यक्ष गजानन खैरे व त्यांचे सहकारी शिक्षक वसंत पानसरे, अमोल निकम, अनिस कुरेशी, कमलेश राजपूत, रवी ...
घोटी : इगतपुरी तालुका हा पावसाचे माहेरघर म्हणून समजला जात असतानाही यावर्षी या तालुक्याकडे वरूणराजाने काहीशी पाठ फिरवल्याचे चित्र आहे. दरम्यान, मंगळवारी झालेल्या एका दिवसाच्या पावसाने इगतपुरी तालुक्याला काहीसा दिलासा मिळाला आहे. मुंबईच्या वातावरणामुळे ...
मालेगाव : शहरातील मोसम नदीपात्रातील रक्तमिश्रित पाणी व घाण कचऱ्याचे विल्हेवाट लावावी या मागणीसाठी सार्वजनिक नागरी सुविधा समितीचे अध्यक्ष रामदास बोरसे यांनी बुधवारी रामसेतू पुलाजवळ आंदोलन केले. ...
खडकी : ग्रामीण भागातील महा-ई-सेवा केंद्रांची आॅनलाइन सेवा सुरळीत सुरू नसल्याने शेतकरी व विद्यार्थ्यांना दाखले काढण्यासाठी अडथळे येत आहेत. सदर सेवा लवकर सुरू करण्याची मागणी विद्यार्थी व पालकांनी केली आहे. ...
मेशी : येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी व शेळी जखमी झाल्याची घटना घडली. यावेळी घटनास्थळी असलेल्या इतर शेतकऱ्यांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने धूम ठोकली. ...
पेठ : तालुक्यात कोरोनाचे संकट काहीअंशी दूर झाले असून, शासनाने जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी अनलॉक-३ अंतर्गत ग्रीन झोन भागात बससेवा सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. पेठ ते दाभाडी ही बस सुरू करावी, अशी मागणी पेठ तालुका युवक कॉँग्रेसच्या वतीने करण्यात आल ...