येवला : येवला- मनमाड राज्य महामार्गाची अतिशय दुरावस्था झाली आहे. अनकाई ते बाभूळगांव या दरम्यान रस्त्यावर तर मोठमोठे खड्डे झालेले असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. यात अनेक बळीही गेले आहेत. सदर रस्त्याची तातडीने दुरूस्ती करण्यात अशी मागणी पंचायत सम ...
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील अवनखेड येथील कादवा नदीवरील पुल प्रवासी वर्गाच्या सेवेसाठी हजर झाल्याने परिसरात समाधान व्यक्त होत आहे. त्यामुळे वाहनधारकांनी मोकळा श्वास घेतला आहे. ...
कसबे सुकेणे : प्रमुख जिल्हा मार्ग असलेल्या ओझर-सुकेणे रस्त्यावर सलग तीन दिवसांपासून अपघातांचे सञ सुरू असुन सार्वजनिक बांधकाम विभागाने अपघात रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांनी केली आहे. ...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अयोध्येतील भूमिपूजनाचे निमंत्रण आले नाही. पण आमंत्रण आले असते, तरी ते गेले असते, की नाही याविषयी प्रारंभापासूनच त्यांची द्विधा स्थिती होती. ...
नाशिक : अयोध्येत पार पडलेल्या राममंदिर भूमिपूजनानिमित्ताने शहरात उत्साहाचे वातावरण पहावयास मिळाले. सकाळी काळाराम मंदिर, सीतगुंफा, रामकुंड या भागात पंचवटी पोलिसांसह जलद प्रतिसाद पथक, दंगल नियंत्रण पथकाच्या जवानांनी संचलन केले. यावेळी पोलिसांकडून ध्वनि ...
पंचवटी : ‘सियावर रामचंद्र की जय, पवनसुत हनुमान की जय’ असा जयघोष करत अयोध्येत होणाऱ्या राममंदिर भूमिपूजन सोहळ्यानिमित्त पंचवटीतील विविध मंदिरांत भजन, कीर्तन आणि रामरक्षा स्तोत्रपठण करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. ...
नाशिक : धन्य है भाग्य हमारे जो ये दिन देख पाए है। लहरा दो भगवा घरघर पर; मेरे राम अपने घर आए है।। अयोध्येतील भूमिपूजन सोहळ्यानिमित्ताने चैतन्य बहरलेल्या नाशिकनगरीत रामभक्तांनी एकमेकांना सोशल मीडिीयावर शुभेच्छा देत राममंदिंर भूमिपूजन सोहळ्याचा आनंद व्य ...
वेहेळगाव : पीककर्जाचे प्रस्ताव प्रलंबित ठेवणे व अनुदान वेळेवर खात्यात जमा न करणाऱ्या बॅँकेच्या मनमानीला वैतागून संतप्त शेतकऱ्यांनी बॅँकेसमोर उपोषण करून राग व्यक्त केला. ...
नाशिक : शहरातील गंगापूर व देवळाली कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत दोघा अल्पवयीन मुलींचा तरुणांकडून विनयभंग केल्याच्या घटना घडल्याने संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली असून, संशयितांचा शोध घेतला जात आहे. ...