इगतपुरी : शहरात नागरी आरोग्यासह आदी प्रलंबित प्रश्न तत्काळ सोडविण्यात यावेत, यासाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी इगतपुरी विज वितरण कार्यालयासमोर आखिल भारतीय आदिवासी सेनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष दि . ना . उघाडे यांच्या मार्गदर्शनाखाली निदर्शने करण्यात ...
जानोरी : आत्महत्याग्रस्त कुटुंबांच्या वारसांना शासकीय नियमाप्रमाणे आर्थिक मदत दिल्यानंतर प्रशासकीय जबाबदारी संपते. परंतु सामाजिक जबाबदारी म्हणून महसूल विभागाने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबासाठी उभारी हा कार्यक्र दिंडोरी तालुक्यात राबविला जात आहे. या ...
देवगाव : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगाव परिसरातला निसर्ग सौंदर्याने नटलेल्या टाकेहर्ष येथील हरिहर गडावर जिद्दीच्या जोरावर तरु णांना लाजवेल असा पराक्र म 79 वर्षीय आजीबार्इंनी चढाई केली आहे. आपल्या पाच वर्षांच्या नातवासह आजीबाईने हरिहर किल्ला सर केला ...
येवला : तालुक्यातील ग्रामपंचायत स्तरावरील पाच टक्के अपंग निधी खर्च न केलेल्या ग्रामपंचायतींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी प्रहार संघटनेने एका निवेदनाद्वारे केली आहे. ...
पेठ -गत आठ महिण्यापासून शासनाने धार्मिक, सांस्कृतिक, राजकिय आदी सार्वजनिक कार्यक्रमासह लग्न समारंभावर बंदी घातल्याने मंडप व्यवसाय पुर्ण डबघाईस आला असून यामूळे अनेकांवर उपासमारीची वेळ आल्याने शासनाने लॉन्स व मंगल कार्यालयाच्या क्षमतेपेक्षा 50 टक्के मा ...
नांदूरवैद्य : शासनाने कोरोनाच्या पाश्वर्भूमीवर नवरात्र उत्सवादरम्यान होत असलेले याञौत्सव बंद करण्याचे आदेश दिल्यामुळे अनेक छोटे मोठे व्यापारी तसेच फुल विक्रते व फुलांची लागवड करणारे शेतकरी यांच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे. ...
लासलगाव : महाराष्ट्रातील उत्पादकांच्या कांदा निर्यातबंदी त्वरीत उठवावी या मागणीला केराची टोपली दाखवित केंद्र सरकारने फक्त दक्षिणेकडील राज्यात उत्पादित होणारा बेंगलोर रोज आणि कृष्णपुर्रम्म दोन जातीच्या कांदयाची दहा हजार मेट्रीक टन कांदा निर्यात बंदीचे ...