लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
येवला काँग्रेसतर्फे रक्तदान शिबिर - Marathi News | Blood donation camp by Congress to Yeola | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवला काँग्रेसतर्फे रक्तदान शिबिर

येवला : कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर तालुका व शहर काँग्रेस कमिटीतर्फे कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. ...

ग्रामीण भागातील वाहनधारक पेट्रोल दरवाढीने हवालदिल - Marathi News | Vehicle owners in rural areas are worried about petrol price hike | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ग्रामीण भागातील वाहनधारक पेट्रोल दरवाढीने हवालदिल

देवगांव : त्र्यंबकेश्वर तालुका आदिवासी ग्रामीण तसेच अतिदुर्गम भागात बेरोजगारी सारख्या प्राथमिक समस्या असतांना पेट्रोलच्या प्रति लिटर दराने शंभरी पार केल्याने आदिवासी ग्रामीण भागातील जनतेच्या जीवनावर परिणाम झाला आहे. ...

कोरोना साथीतही सायक्लिस्ट फाऊंडेशनचा मदतीसाठी पुढाकार ! - Marathi News | Cyclist Foundation's initiative to help with Corona too! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोरोना साथीतही सायक्लिस्ट फाऊंडेशनचा मदतीसाठी पुढाकार !

नाशिक : गत दशकापासून नाशकात मूळ धरलेल्या सायकल चळवळीने नाशकात सायकलिंगला प्रोत्साहन देण्याबरोबरच सातत्याने अधिकाधिक समाजोपयोगी उपक्रम करुन संघटनेच्या माध्यमातून हजारो नागरिकांना मदतीचा हात दिला आहे. कोरोना साथीच्या काळातही एक टनपेक्षा अधिक धान्य, किर ...

नाशिकमधून ५ जूनला हजारो शिवभक्त रायगडावर जाणार - Marathi News | Thousands of Shiva devotees will leave Nashik for Raigad on June 5 | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमधून ५ जूनला हजारो शिवभक्त रायगडावर जाणार

नाशिक-  शिवराज्याभिषेक दिनाचा सोहळा याच देही याची डोळा अनुभवण्यासाठी नाशिक जिल्ह्यातून हजारो वाहनांमधून शिवभक्त ५ जूनला दुपारी रायगडाकडे कुच करण्याचा निर्धार सकल मराठा समाजाने ठिकठिकाणी झालेल्या गुप्त बैठकांमधून व्यक्त केला आहे.  ...

बांगलादेशकडून कांदा आयातीस परवाना देण्याची तयारी - Marathi News | Preparing to issue onion import license from Bangladesh | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बांगलादेशकडून कांदा आयातीस परवाना देण्याची तयारी

लासलगाव : जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक होत असल्याचे दिसून येत असून कांद्याला समाधानकारक भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. ...

मालेगाव तालुक्यात १३१.१० हेक्टरवरील शेतीपिकांचे नुकसान - Marathi News | Damage to crops on 131.10 hectares in Malegaon taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगाव तालुक्यात १३१.१० हेक्टरवरील शेतीपिकांचे नुकसान

मालेगाव : तालुक्यात दोन-तीन दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे १३१.१० हेक्टरवरील शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. या पावसाचा तालुक्यातील १९० शेतकऱ्यांना फटका बसला आहे. ...

विंचूरला नाफेडमार्फत कांदा खरेदी - Marathi News | Vinchur buys onions through NAFED | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विंचूरला नाफेडमार्फत कांदा खरेदी

विंचूर : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विंचूर उपबाजार आवारात नाफेड संस्थेमार्फत कृषी साधना शेतमाल उत्पादक सहकारी संस्थेकडून कांदा ... ...

गोदाकाठ भागातील पंधरा गावे चार दिवसांपासून अंधारात - Marathi News | Fifteen villages have been in darkness for four days | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गोदाकाठ भागातील पंधरा गावे चार दिवसांपासून अंधारात

सायखेडा : गोदाकाठ भागातील जवळपास पंधरा गावांतील वीजपुरवठा सलग चौथ्या दिवशी बंद असल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून, छोटे उद्योग बंद पडले आहेत. जनावरांना पाणी मिळत नसल्याने मोठी समस्या निर्माण झाल्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. ...

धक्कादायक! नाशिकच्या खासगी रुग्णालयांचा कोरोना रुग्णांवर उपचार न करण्याचा निर्णय, नेमकं कारण काय? - Marathi News | nashik private hospital doctors declare they will not admit any corona patient from tomorrow | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धक्कादायक! नाशिकच्या खासगी रुग्णालयांचा कोरोना रुग्णांवर उपचार न करण्याचा निर्णय, नेमकं कारण काय?

नाशिकमधील कोरोना संसर्ग बऱ्यापैकी कमी झाल्याने आता कोरोना रुग्णांवर उपचार न करण्याचा निर्णय नाशिकच्या हॉस्पिटल ओनर्स असोसिएशनने घेतला आहे. ...