दिंडोरी : तहसील कार्यालयाच्या वतीने संगणकीकृत सातबारा उताऱ्यावरील हस्तदोष चूक दुरुस्तीसाठी गावोगाव शिबिराचे आयोजन केले असल्याची माहिती प्रांताधिकारी डॉ. संदीप आहेर, तहसीलदार पंकज पवार यांनी दिली आहे. ...
पिंपळगाव बसवंत : राज्यातील मोठ्या ग्रामपंचायतींना नागरी सुविधांसाठी विशेष अनुदान राज्यस्तरावरून उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने नगरोत्थानच्या धर्तीवर ग्रामोत्थान योजना राबविण्याकामी ग्रामविकास मंत्री यांच्या दालनात बैठक झाली असल्याची माहिती आमदार दि ...
पिंपळगाव बसवंत : गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाने बॅण्ड व्यावसायिक व त्याच्यावर पोट भरणाऱ्या कलाकारांवर उपासमारीची वेळ आली असून, कोरोनाने व्यावसायिकांचा बॅण्ड वाजवला आहे. आता कोरोनाचा धोका कमी झाल्याने बॅण्ड व्यावसायिकांना परवानगी देण्याची मागणी करणार ...
ओबीसी समाजाचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण रद्द झाल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राज्यातील सुमारे ५६ हजारांहून अधिक जागा कमी होणार आहे. या पार्श्वभूमीवर ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत करणे, ओबीसींची जनगणना करणे या विविध न्याय मुद ...
येवला : केंद्र सरकारने राष्ट्रीय व देशातील सर्व राज्य सरकारांनी राज्य कला-क्रीडा विद्यापीठ स्थापन करावे, अशी मागणी अध्यापक भारतीतर्फे एका निवेदनाद्वारे राष्ट्रपती, प्रधानमंत्री, क्रीडामंत्री यांच्याकडे केली आहे. ...