शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
2
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
3
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
4
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
5
कॅनडाचे दोन तुकडे होणार? स्वतंत्र देशासाठी जनमत संग्रहाची मागणी; प्रादेशिक उपेक्षा भोवली
6
LIVE: नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या मुलाचा संताप, काय म्हणाला?
7
Raja Shivaji Box Office: रितेश देशमुख ठरला बॉक्स ऑफिसचा 'राजा'! ४ दिवसांत सिनेमाची किती कोटींची कमाई?
8
'आग लगा दी बस्ती में...!' दोन जुळ्या भावांनी केले एकाच मुलीशी लग्न; नवरीचा चेहरा पाहून नेटकरी संतापले 
9
अवघ्या एका मताने फैसला, या मतदारसंघात रंगली रोमांचक लढत, कुणी मारली बाजी?
10
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
11
राजकारणात 'ब्लॉकबस्टर' एन्ट्री घेणाऱ्या थलापती विजयनं आई वडिलांविरोधात खटला का दाखल केला होता?
12
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
13
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
14
Iran War: Iran War: अमेरिकेचे होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांवर हल्ले, पाच जणांचा मृत्यू; दोन जहाजे काढली बाहेर
15
नसरापूरमधील ‘त्या’ बालिकेच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती आली समोर, नराधमाने…
16
वैभव सूर्यवंशी ते अक्षत रघुवंशी! IPL पदार्पणात पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकणारे ११ 'धुरंधर'
17
सलमान खान साकारणार 'सुपरहीरो'! राज आणि डीकेच्या आगामी चित्रपटात करीना कपूरची वर्णी?
18
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
19
Tarot Card: अंगारकीचा मुहूर्त आणि बाप्पाची कृपा; कोणाचे नशीब बदलणार? वाचा टॅरो भविष्य
20
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकरोड कारागृह घेणार आता होमगार्ड्सची मदत

By admin | Updated: July 21, 2014 01:31 IST

नाशिकरोड कारागृह घेणार आता होमगार्ड्सची मदत

 

नाशिक : कारागृहात सुमारे ७० सुरक्षारक्षक कमी असल्याने आणि भरतीला परवानगी मिळत नसल्याने कारागृहातील बंदोबस्तावर मर्यादा येत आहेत. त्यामुळे कारागृहाने आता होमगाडर््सची मदत घेण्याचे ठरविले असून, राज्य प्रशासनाला याबाबतचे पत्रही दिले आहे. दरम्यान, हा धोरणात्मक निर्णय असल्याने होमगाडर््सची मदत लागलीच मिळणेही कठीण आहे. कारागृहात नियमित होणाऱ्या गुन्हेगारी स्वरूपाच्या घटना आणि त्यातून निर्माण होणारा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न हाताळण्यासाठी नाशिकरोड कारागृहाला नेहमीच टीकेला सामोरे जावे लागत असते. कारागृहाला मंजूर असलेल्या सुरक्षारक्षकांची संख्या आणि प्रत्यक्षात असलेले मनुष्यबळ पाहता कारागृहातील बंदोबस्तावर परिणाम होत आहे. तीन शिफ्टमध्ये बंदोबस्ताचे काम चालते, त्यामुळे असलेल्या मनुष्यबळामध्ये बंदोबस्त राखण्यासाठी कारागृहावर ताण येत आहे. कारागृह प्रशासनावर नियमित प्रशासकीय कामांचा ताण असतोच, शिवाय कैद्यांच्या कल्याणार्थ उपक्रम आणि कार्यक्रम राबविण्यावरही लक्ष केंद्रित करावे लागते. एवढे करून संपूर्ण बंदोबस्त आणि सुरक्षेची जबाबदारीदेखील कारागृह प्रशासनावर येते. सुमारे अडीच हजार कैदी असलेल्या कैद्यांवर लक्ष ठेवणे कठीण असल्याने होमगाडर््सची मदत घेण्याचे प्रस्तावित असल्याचे सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)