शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

येवल्यात शिक्षिकेसह मुलीवर शेजाऱ्यांकडून हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2020 18:34 IST

येवला : अतिक्र मण प्रश्नावरून शिक्षिका आण ितिच्या मुलीवर शेजाऱ्यांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे.

ठळक मुद्देसुनिता यांच्या हाताला मोठी जखम होवून १९ टाके पडले

लोकमत न्यूज नेटवर्कयेवला : अतिक्र मण प्रश्नावरून शिक्षिका आण ितिच्या मुलीवर शेजाऱ्यांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे.शहरातील हुडको वसाहतीत राहणाºया शिक्षिका सुनीता पाटील, मुलगी प्रियंका निकम यांनी घरालगत असणाºया अतिक्र मणाने रस्ता बंद केल्याची तक्र ार केल्याचा राग धरून शेजारी राहणाºया पोळ कुटुंबाने या दोघींना बेदम मारहाण केली. यात सुनिता यांच्या हाताला मोठी जखम होवून १९ टाके पडले असून डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. तर प्रियांकाच्या हाताला, पोटाला आणि पायाला जबर मार लागला आहे.या प्रकरणी सुनीता पाटील यांच्या फिर्यादीवरून येवला पोलीस ठाण्यात सचिन पोळ, वैशाली पोळ, ऋ तिक पोळ, योगेश पोळ, प्रतिभा पोळ, प्रतिभा भालेराव, सुभाष बोरसे, अशोक खैरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी माय-लेकींना उपचारसाठी येवला ग्रामीण रु ग्णालयात दाखल करण्यात आले आहे.दरम्यान, संशयित आरोपींपैकी काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून अन्य काही संशयित फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस