शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
2
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
5
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
6
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
7
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
8
विधानपरिषद निवडणुकीच्या हालचालींना वेग! भाजपने नावे पाठवली, मविआतर्फे उद्धव ठाकरे?
9
"डोनाल्ड ट्रम्प यांनी पदाची प्रतिष्ठा घालवली"; 'भारताला नरक' म्हणताच अमेरिकन खासदार कृष्णमूर्ती भडकले
10
ChatGPT नं एका झटक्यात संपवली १६ अब्ज डॉलरची कंपनी; अवघ्या ४ वर्षात शेअर्समध्ये घसरण, काय घडलं?
11
राजस्थान विधानसभेला बॉम्बने उडवण्याची धमकी, IPL सामन्यापूर्वी जयपूरमध्ये खळबळ 
12
कित्येकींनी साकारल्या राणी सईबाई; पण जिनिलीयाला पाहून चाहते म्हणतात- "सौंदर्य आणि शक्ती..."
13
Sandeepa Virk : प्रेग्नन्सी टेस्ट, ४ महिने तिहार जेल; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, "मला रात्रीच्या वेळी..."
14
ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे...
15
मंत्रिमंडळात एकत्र बसायचे, बाहेर विरोधात कुरघोड्या करायच्या? शिंदे-नाईक वादावर नागरिक नाराज!
16
शाहरुखची मॅनेजर पूजा गुरनानीनं वांद्य्रात खरेदी केले ३ आलिशान फ्लॅट्स; एका चौरस फुटाची किंमत ₹८४,०००
17
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
18
शेजारणीकडे दिली घराची चावी अन् तिजोरीच गायब, ३४ लाख रुपयांचे दागिने चोरीला!
19
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
20
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकला गावठी कट्टयासह पाच जिवंत काडतुसे जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 16:21 IST

नाशिक : शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोनने सापळा रचून सिडकोतील सिंहस्थनगरमधील एका संशयिताकडून देशी कट्टयासह पाच जिवंत काडतुसे जप्त केली़ संदीप मधुकर शिंदे (३३, राग़ंगासागररो हाऊस नंबर २८, सिंहस्थनगर, सिडको) असे या संशयिताचे नाव आहे़

नाशिक : शहर गुन्हे शाखेच्या युनिट दोनने सापळा रचून सिडकोतील सिंहस्थनगरमधील एका संशयिताकडून देशी कट्टयासह पाच जिवंत काडतुसे जप्त केली़ संदीप मधुकर शिंदे (३३, राग़ंगासागररो हाऊस नंबर २८, सिंहस्थनगर, सिडको) असे या संशयिताचे नाव आहे़

सिडकोतील संभाजी स्टेडीयममध्ये एक तरुण देशी कट्टा व जिवंत काडतुसे घेऊन येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर यांना मिळाली होती़ या माहितीनुसार सहायक पोलीस निरीक्षक गंगाधर देवडे, पोलीस उपनिरीक्षक विजय लोंढे, पोलीस हवालदार श्रीराम सपकाळ, पोलीस नाईक संजय ताजणे, मोतीलाल महाजन, देवकिसन गायकर, राहुल सोळसे, नितीन भालेराव, मधुकर साबळे यांनी शुक्रवारी (दि़२७) सायंकाळी सापळा रचला़ साडेसहा वाजेच्या सुमारास संशयित संदीप शिंदे हा संभाजी स्टेडीयमच्या प्रवेशद्वारातून आत येताच त्यास ताब्यात घेण्यात आले़ त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी कट्टा व पाच जिवंत काडतुसे असा २६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आला़

या प्रकरणी संशयित संदीप शिंदे विरोधात अंबड पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिसCrimeगुन्हा