शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

'कालिदास'सारखा उफराटा नियम संपूर्ण महाराष्ट्रात नाही : सुप्रिया पाठारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 16:23 IST

संपूर्ण महाराष्ट्रात नाटकाचे भाडे किंवा अर्धे भाडेच कापून घेण्याचा नियम आहे. मग नाशिकमध्येच वेगळा नियम का ? असा  कलाकाराला पडलेला प्रश्न आहे. हा नुकसानकारक नियम त्वरीत बदलावा, हीच कलाकारांची मागणी आहे.

ठळक मुद्देपाठारे आणि विजय पाटकर यांचा आरोप

धनंजय रिसोडकरनाशिक : मी प्रचंड आजारी पडल्याने माझा नाशिक आणि ठाण्यातील नाटकाचा प्रयोग रद्द करावा लागला. ठाण्यातील रंगायतनने केवळ नाटक भाडय़ातील अर्धी रक्कम कापली. तर नाशिकच्या कालिदास नाटय़गृहाने आमच्या नाटकाच्या भाडय़ाची पूर्ण रक्कम तसेच डिपॉङिाटदेखील जप्त केले. असा उफराटा न्याय आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात कुठेच बघितलेला नाही. अशाने नाशिकला नाटके आणायलादेखील निर्माते फेरविचार करतील, अशा शब्दात प्रख्यात अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांनी त्यांचा रोष व्यक्त केला.जुलै महिन्यात 12 तारखेला माङया ह्यदहा बाय दहाह्ण या नाटकाचा नाशकात प्रयोग होता. त्याआधी 5 तारखेला मी प्रचंड आजारी झाले. त्याचवेळी पडल्याने माङया हाताला आणि बरगडीला दुखापत झाली. 5 दिवसात मला 56 सलाईनच्या बाटल्या लावायला लागल्या. इतकी गंभीर आजारी असल्याने माङया नाटकाचा ठाण्यातील रंगायतनला असलेला 1क् तारखेचा प्रयोग आणि नाशिकचा 12 जुलैचा प्रयोग रद्द करावा लागला. अशा परिस्थितीत रंगायतनने नियमानुसार केवळ नाटकाचे अर्धे भाडे जप्त केले. मात्र, नाशिकच्या कालिदासने निर्मात्याचे नाटकाचे पूर्ण भाडे आणि डिपॉङिाट अशा दोन्ही रकमा जप्त करून घेतल्या. अशा स्वरुपाची अपवादात्मक परिस्थिती अगदी कधीतरीच येत असते. त्या परिस्थितीत नाटकाच्या जाहीरातीचा खर्च आधीच वाया गेलेला असतो. त्यात नाटकाचे भाडे आणि डिपॉङिाट अशा दोन्ही रकमा जप्त झाल्या, तर निर्माते आणि नाटय़ व्यावसायिकांचे प्रचंड नुकसान होते. त्यामुळेच संपूर्ण महाराष्ट्रात नाटकाचे भाडे किंवा अर्धे भाडेच कापून घेण्याचा नियम आहे. मग नाशिकमध्येच वेगळा नियम का ? असा  कलाकाराला पडलेला प्रश्न आहे. हा नुकसानकारक नियम त्वरीत बदलावा, हीच कलाकारांची मागणी आहे.नाटय़ क्षेत्रचे नुकसानकालिदाससारख्या या अनाकलनीय नियमामुळे निर्मात्याचे मोठे नुकसान होत आहे. मात्र, हे नुकसान केवळ निर्मात्याचे नसून नाटय़चळवळीचे असल्याचे मत प्रख्यात विनोदी अभिनेते विजय पाटकर यांनी केले. अशा प्रकारामुळे नाशिकला कोणीही नाटय़निर्माता नाटक आणण्यापूर्वी दहावेळा विचार करेल. नाटक रद्द झाल्यास नियमानुसार भाडे कापून घ्या. पण पूर्ण डिपॉङिाट जप्त करणो हा नियमच काढून टाकण्याची गरज आहे. गत महिन्यात ह्यदहा बाय दहाह्णच्या प्रयोगावेळी सुप्रिया आयसीयुमध्ये दाखल होती. त्यामुळे डिपॉङिाट जप्त करण्याचा घातकी नियम सर्वप्रथम बदलावा, असेही पाटकर यांनी नमूद केले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका