शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

एम.व्ही.बोखारे यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 18:35 IST

कळवण : डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनतर्फे दरवर्षी दिले जाणारे अत्यंत प्रतिष्ठेचे पुरस्कार जाहीर झाले असून एम. व्ही. बोखारे यांना जीवनगौरव पुरस्कार पुणे येथे प्रदान करण्यात आला.

ठळक मुद्दे ऊस शेती व्यवसायामध्ये गेली ५५ वर्ष सातत्याने काम

कळवण : डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनतर्फे दरवर्षी दिले जाणारे अत्यंत प्रतिष्ठेचे पुरस्कार जाहीर झाले असून एम. व्ही. बोखारे यांना जीवनगौरव पुरस्कार पुणे येथे प्रदान करण्यात आला.डीएसटीए हि ८५ वर्षांपूर्वी वालचंद दोशी यांनी स्थापन केलेली संस्था असून साखर उद्योगासाठी शास्त्रज्ञांची नामांकित संस्था आहे. संस्थेने यावर्षी कसमादे पट्टा परिसरातील सुपरिचित मछिंद्र बोखारे यांनी ऊस शेती व्यवसायामध्ये गेली ५५ वर्ष सातत्याने काम केल्याबद्दल सेवा निवृत्त झाल्यांनंतरही शेतकऱ्यांशी नाळ जोडून त्यांच्यासाठी १५ वर्षांपासून डीएसटीए संस्थेमार्फत विनामल्य काम करत असल्याबद्दल त्यांना पुणे येथे ७०० शास्त्रज्ञांच्या उपस्थितीत साखर परिषदेमध्ये विशेष सन्मानाने जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.साखर उद्योगात उत्कृष्ट सेवा केल्याबद्दल त्यांना समाजश्री हा पुरस्कारही मिळाला आहे. साखर कारखान्यात उत्तम प्रशासक म्हणून त्यांचा नावलौकिक असल्याने वेगवेगळ्या साखर कारखान्यांनी २१ वेळा त्यांचा सेवाकाळात गौरव केला आहे. त्यांनी एकरी शंभर मॅट्रिक टन ऊस उत्पादन वाढीसाठी व ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी व कारखानदारीसाठी पुस्तके लिहिली आहेत.यावेळी माजी आमदार शांताराम आहेर, शेतकरी संघटनेचे नेते रामचंद्र पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सभापती रवींद्र देवरे, वसाकाचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. शशिकांत पवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोविंद पगार, शेतकरी रामदास पगार आदी उपस्थित होते. 

टॅग्स :FarmerशेतकरीNashikनाशिक