शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

लासलगावी उन्हाळ कांद्याला ५६०० रूपये भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 15:44 IST

लासलगांव : येथील बाजार समितीत शुक्रवारी उन्हाळ कांद्याला ५६०० रूपये भाव मिळाला. ९५ वाहनातील ११६४ क्विंटल कांदा २५९० ते ५६०० रूपये भाव मिळाला.

लासलगांव : येथील बाजार समितीत शुक्रवारी उन्हाळ कांद्याला ५६०० रूपये भाव मिळाला. ९५ वाहनातील ११६४ क्विंटल कांदा २५९० ते ५६०० रूपये भाव मिळाला. लाल कांदा किमान १५०० ते कमाल ४२९० ते सरासरी २८३० रूपये भावाने विक्र ी झाला. कांद्याचे भाव क्विंटलला सहा हजार रु पयांपर्यंत पोहोचल्यानंतर केंद्र सरकारने एक लाख टन कांदा आयात करीत आहे. आयातीची एमएमटीसी या सरकारी कंपनीवर जबाबदारी सोपवली आहे. १५ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या काळात देशातील जनतेला एक लाख टन आयात कांद्याचे वितरण करण्याची जबाबदारी नाफेडवर सोपवल्याचे सरकारने जाहीर केले आणि दुसऱ्याच दिवशी नाशिक जिल्ह्यातील प्रमुख कांदा व्यापाऱ्यांवर प्राप्तिकर विभागाचे छापे पडले. मागील तीन महिन्यांपासून कांद्याच्या किमती वाढल्यापासून सरकारने आॅगस्टच्या अखेरीस कांद्याचे किमान निर्यातमूल्य वाढवून ते टनाला ८५० डॉलर केले. नंतर कांद्याची निर्यात बंद करून दोन हजार टन कांदा आयातीची निविदा काढली. त्याचबरोबर सरकारने कांदा साठवण्याबाबतही व्यापाºयांवर निर्बंध घातले. नाशिक जिल्ह्यात कांदा हे नगदी पीक असून ते दुष्काळी भागातील शेतकºयांसाठी अर्थकारण पूर्णत: अवलंबून आहे. आता नाफेडच्या माध्यमातून आयात कांदा वितरण करणार असल्याचे बोलत आहे. मात्र, गेले तीन मिहन्यांपासूनच सरकारने देशातील शेतकºयांकडून कांदा खरेदी करून तो नाफेडमार्फत ग्राहकांना वितरीत केला असता तर देशातील शेतकºयांचे व ग्राहकांचेही साधले गेले असते, असे शेतकºयांमध्ये बोलले जात आहे.

टॅग्स :Nashikनाशिक