शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

इगतपुरी तालुक्यात बंद कवाडात घटस्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2020 9:59 PM

घोटी : नाशिक जिल्ह्यासह नगर व ठाणे जिल्ह्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या कळसुबाई व घाटनदेवी येथे यावर्षी कोरोनाच्या सावटामुळे मंदिर बंद असल्याने भाविकांच्या उत्साहावर विरजण पडले आहे. दरम्यान, तालुक्यातील प्रमुख ५ मंदिरात मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत विधिवत घटस्थापना करण्यात आली असून काही ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

ठळक मुद्देनवरात्रोत्सव सुना सुना : भाविकांचा हिरमोड ,पोलिस बंदोबस्त

घोटी : नाशिक जिल्ह्यासह नगर व ठाणे जिल्ह्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या कळसुबाई व घाटनदेवी येथे यावर्षी कोरोनाच्या सावटामुळे मंदिर बंद असल्याने भाविकांच्या उत्साहावर विरजण पडले आहे. दरम्यान, तालुक्यातील प्रमुख ५ मंदिरात मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत विधिवत घटस्थापना करण्यात आली असून काही ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.महाराष्टÑातील सर्वात उंच शिखरावर कळसुबाई मातेचे मंदिर असून याठिकाणी प्रवेश बंदी असल्याने कुणालाही शिखरावर जाऊ दिले जात नाही. कोणीही वर जाण्याचा प्रयत्न केल्यास त्यास ५ हजार रु पये दंड आकारण्यात येईल असा निर्णय कळसुबाई मंदिर ट्रस्ट व ग्रामपंचायत्च्या वतीने घेण्यात आला आहे. या ठिकाणी शनिवारी (दि.१७) देवीची घटस्थापना ट्रस्ट चे विश्वस्त तुकाराम खाडे व सीताराम खाडे यांच्या हस्ते करण्यात आली घाटनदेवी माता मंदिरात पुजारी आणि विश्वस्तांनी तहसीलदार परमेश्वर कासुळे यांच्या हस्ते घटस्थापना केली. अन्नपूर्णा माता मंदिरात विश्वस्त नंदकुमार शिंगवी यांच्या हस्ते तर गोंदे येथील प्रसिद्ध भवानी माता मंदिरात पुजारी शिवराम बेंडकुळे यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली आहे. कपिलधारा तीर्थ कावनई जवळच कामाक्षी माता मंदिरात पुजारी प्रदीप शुक्ल व ग्रामपंचायत सदस्य याच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली.कळसुबाई शिखरावर घटस्थापनामहाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर म्हणून कळसूबाई परिचित आहे. घोटी शहरातील कळसुबाई मित्र मंडळाचे अध्यक्ष भागीरथ मराडे व गिर्यारोहकांकडून दरवर्षी ९ दिवस दररोज शिखर सर केले जाते आणि देवी ची पूजा अर्चा भल्या पहाटे करु न डोंगरावर स्वच्छता मोहीम राबविली जाते. यावर्षीही या गिर्याहकांनी कळसूबाई मंदिरात घटस्थापना केली.फोटो- १७ घाटनदेवी उत्सवघाटनदेवी मंदिराच्या प्रवेशद्वारावर नवरात्रोत्सव रद्दचा लावण्यात आलेला फलक.

 

टॅग्स :Navratriनवरात्रीtempleमंदिर