शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

आजोबांसह नातवाचा विहिरीत आढळला मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2019 00:51 IST

मनमाड : येथून जवळच असलेल्या पानेवाडी येथे मंगळवारी दुपारपासून हरविलेल्या आजोबांसह नातवाचा मृतदेह बुधवारी सायंकाळी गावाजवळील विहिरीत आढळून आला आहे. दुचाकी चालविताना नियंत्रण सुटल्याने अपघात होऊन मोटार सायकलसह दोघे जण रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत पडले असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असला तरी अधिक तपास पोलीस करीत आहेत.

ठळक मुद्देपानेवाडी : मोटारसायकलसह दोघे विहिरीत पडल्याचा अंदाज

लोकमत न्यूज नेटवर्कमनमाड : येथून जवळच असलेल्या पानेवाडी येथे मंगळवारी दुपारपासून हरविलेल्या आजोबांसह नातवाचा मृतदेह बुधवारी सायंकाळी गावाजवळील विहिरीत आढळून आला आहे. दुचाकी चालविताना नियंत्रण सुटल्याने अपघात होऊन मोटार सायकलसह दोघे जण रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत पडले असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असला तरी अधिक तपास पोलीस करीत आहेत.पानेवाडी येथील भीमा किसन सांगळे हे मंगळवारी दुपारी तीन वाजता त्यांचा तीन वर्षांचा नातू वैभव सुनील सांगळे याला आपल्या बजाज मोटारसायकल क्रमांक एमएच ४१, ५४७२ वर शेतातून गावातील घराकडे जाण्यासाठी निघाले. सायंकाळपर्यंत ते घरी न पोहोचल्याने सर्वत्र शोधाशोध करण्यात आली. नातेवाइकांनी रात्री उशिरा पर्यंत शोध घेऊनही दोघे न सापडल्याने मनमाड शहर पोलिसात हरविल्याची तक्र ार दाखल करण्यात आली.शोधमोहीम राबविली असता मोटारसायकल विहिरीतून काढण्यात यश मिळाले असले तरी नातू वैभव याचा शोध लागत नव्हता. अखेर मनमाड येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. तब्बल दोन तासांच्या प्रयत्नांनंतर वैभव याचा मृतदेह आढळून आला. सदर घटनेमुळे पानेवाडी गावावर शोककळा पसरली आहे.या दोघांच्या शोधासाठी नातेवाइकांनी संपूर्ण परिसर पिंजून काढला. बुधवारी सायंकाळी नातेवाइकांना पानेवाडी येथील एका विहिरीच्या पाण्यावर आॅइलचे तवंग दिसून आल्याने संशय निर्माण झाला. त्यांनी परिसरातील शेतकऱ्यांच्या मदतीने विहिरीत गळ सोडून शोध घेतला असता सांगळे यांचा मृतदेह अडकून वर आला.

 

 

टॅग्स :Accidentअपघातtwo wheelerटू व्हीलर