शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
5
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
6
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
7
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
8
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
9
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
10
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
11
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
12
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
13
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
14
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
15
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
16
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
17
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
18
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
19
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
20
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
Daily Top 2Weekly Top 5

गौराई माझी लाडाची ...!!

By admin | Updated: September 10, 2016 01:23 IST

गौरींचे पूजन, आज होणार विसर्जन

नाशिक : ‘गौराई माझी लाडाची लाडाची गं’ असे म्हणत गुरुवारी माहेरवाशीण म्हणून आलेल्या गौरींना पुरणाचा नैवेद्य दाखवून गोडाधोडाचे जेवण देत आणि विविध दागिन्यांनी मढवत पाहुणचार देण्यात आला. गुरुवारी (दि. ८) महालक्ष्मीची विधिवत प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर तीन दिवस चालणाऱ्या या सोहळ्यात शुक्रवारी (दि. ९) ठिकठिकाणी पारंपरिक पद्धतीने कुळधर्म, कुळाचार करण्यात आला. शहरात घरोघरी वेगवेगळ्या गौरींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती. उभ्या आणि बैठ्या स्वरूपात गौरींची विविध रूपे यावेळी बघायला मिळतात. पितळी, तांबे, चांदी, पंचधातूमध्ये पॉलिश केलेले आकर्षक मुखवटे यावेळी खुलून दिसत होते. गौरींच्या भोजन सोहळ्याबरोबरच शुक्रवारी संध्याकाळी महिलांचा हळदी-कुंकवाचा समारंभदेखील मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शनिवारी गौरींना भावपूर्ण निरोप देण्यात येणार असून, विसर्जनासाठी सकाळी ६ वाजून ५२ मिनिटांनंतर अनुकूल मुहूर्त आहे.सध्याच्या धकाधकीच्या जीवनात अनेकांना सण-उत्सव साजरे करायला वेळ देता येत नसल्याने बहुतांश ठिकाणी सकाळच्या वेळी फक्त मुखवटे हलवून आरास भाविकांच्या दर्शनासाठी तशीच ठेवण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)