शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

शहरात तीन मॉलमध्ये फ्री पार्किंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 01:16 IST

पुणे येथील महापालिकेचा निर्णय आणि गुजरातमधील उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने तीन मॉल्सचालकांना विनाशुल्क वाहनतळ उपलब्ध करून देण्याचे आदेश सोमवारी (दि.१९) अंतिमत: दिले आहेत. तिन्ही मॉल्सचालकांनी यापूर्वी महापालिकेच्या नोटिसींवर आक्षेप घेतल्याने नगररचना विभागाकडे त्यांची सुनावणी झाली त्यानंतर त्याचे म्हणणे फेटाळून यासंदर्भातील आदेश देण्यात आले आहेत.

ठळक मुद्देमनपाचे अंतिम आदेश : सुनावणीत फेटाळले दावे

नाशिक : पुणे येथील महापालिकेचा निर्णय आणि गुजरातमधील उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने तीन मॉल्सचालकांना विनाशुल्क वाहनतळ उपलब्ध करून देण्याचे आदेश सोमवारी (दि.१९) अंतिमत: दिले आहेत. तिन्ही मॉल्सचालकांनी यापूर्वी महापालिकेच्या नोटिसींवर आक्षेप घेतल्याने नगररचना विभागाकडे त्यांची सुनावणी झाली त्यानंतर त्याचे म्हणणे फेटाळून यासंदर्भातील आदेश देण्यात आले आहेत.शहरातील सिटी सेंटर मॉल, त्र्यंबक नाक्यावरील पिनॅकल मॉल आणि त्यानंतर कॉलेजरोडवरील बिग बाजारला यासंदर्भातील पत्र नगररचना विभागाने दिले आहेत.नगररचना कायद्यानुसार त्यावर सुनावणी देण्यात आली. विशेष म्हणजे या विषयावरील अंतिम आदेश काढल्यानंतर आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी मनपाच्या नगररचना विभागाचे सहायक संचालक सुरेश निकुंभे यांना स्वाक्षरी करण्यासाठी फाइल पाठविली मात्र त्यांनी नकार देत हे आयुक्तांचे अधिकार असल्याचेनमूद केले. त्यानंतर फेर प्रस्ताव तयार करून हा विषय पुन्हा गमे यांच्याकडे नेण्यात आला, मात्र त्यांनी सही करण्यास नकार दिला त्यातून आयुक्तांची भेट घेतल्यानंतर आयुक्तांनी आपल्यालाच सुनावले, असा आरोप बाळा गामणे यांनी केला आहे.४पुणे महापालिकेने सर्व मॉल्समध्ये विनाशुल्क वाहनतळ उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतल्यानंतर नाशिक महापालिकेच्या महासभेत शिवसेनेच्या नगरसेवक किरण गामणे यांनी प्रस्ताव दिला होता. तो मंजूर झाल्यानंतर महापालिकेने नोटिसा बजावल्या होत्या. परंतु मॉल्सचालकांनी त्यास नकार देत प्रत्युत्तर सादर केले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाParkingपार्किंग