शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

वणी येथे मिठाईच्या दुकानाला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 19:15 IST

वणी येथील बसस्थानक परिसरात असलेल्या मिठाईच्या दुकानाला शुक्रवारी मध्यरात्री आग लागली. त्यात दुकानाचे फर्निचर, फ्रीज खाक झाले असून, आगीने रौद्ररूप धारण केल्याने शेजारील मोबाइल दुकानातील अ‍ॅक्सेसरिज जळून खाक झाल्या.

ठळक मुद्देअग्निशमन यंत्रणा नसल्याने अडचण; सुदैवाने अनर्थ टळला

वणी : येथील बसस्थानक परिसरात असलेल्या मिठाईच्या दुकानाला शुक्रवारी मध्यरात्री आग लागली. त्यात दुकानाचे फर्निचर, फ्रीज खाक झाले असून, आगीने रौद्ररूप धारण केल्याने शेजारील मोबाइल दुकानातील अ‍ॅक्सेसरिज जळून खाक झाल्या. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शहरात अग्निशमन यंत्रणा नसल्याने अडचणींचासामना करावा लागला, मात्र नागरिकांनी केलेल्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आली. सुदैवाने अनर्थ टळल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.शुक्रवारी मध्यरात्री येथील जगदंबा स्वीट्स या दुकानातून धूर निघत असल्याचे काही नागरिकांनी पाहिले. नंतर तत्काळ दुकानाचे मालक अमोल गांगुर्डे यांना कळविण्यात आले. तर आगीने शेजारीच असलेल्या अथर्व मोबाइल दुकानाला वेढले. दुकाननातील काही साहित्य नागरिकांनी बाजूला काढले. तर जवळच असलेल्या वडापावच्या दुकानात असलेले काही गॅस सिलिंडर नागरिकांनी तत्काळ सुरक्षित स्थळी हलविले. बादल्यांमधून पाणी टाकून आग आटोक्याचे प्रयत्नही सुरू होते. काही वेळात टॅँकर येताच पाण्याने आगीवर नियंत्रण मिळविता आले.या घटनेत दोन्ही दुकानांचे चार लाख सत्तर हजारांचे नुकसान झाल्याची माहिती देण्यात आली. शहरात आपत्कालीन परिस्थितीमध्ये अग्निशमन यंत्रणा नसल्याने अडचण येत आहे. यापूर्वीही आतापर्यंत पाच ते सहा वेळेस दुकानांना आग लागण्याची घटना घडली आहे, परंतु पिंपळगाव किंवा नाशिक या ठिकाणावरून अग्निशमन बंब मागवून त्यावर नियंत्रण मिळवावे लागते. त्यामुळे वणी येथे अग्निशमन प्रतिबंधक उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे.

टॅग्स :Nashikनाशिकfireआग