शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आखाड्यांचे ध्वजारोहण जनतेचा सोहळा

By admin | Updated: August 17, 2015 23:47 IST

ग्यानदास महाराज : अडवणूक न करण्याचे पोलिसांना आवाहन

नाशिक : साधुग्राममध्ये येत्या बुधवारी (दि.१९) होणारे आखाड्यांचे धर्मध्वजारोहण हा जनतेचा सोहळा असून, पोलिसांनी कोणाचीही अडवणूक करू नये, असे आवाहन अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास यांनी केले आहे. दरम्यान, धर्मध्वजारोहण सोहळा हा नाशिककरांचा उत्सव असून, सर्वपक्षीय नेत्यांना निमंत्रण देण्यात आल्याची माहिती महापौर अशोक मुर्तडक यांनी पत्रकार परिषदेत दिली.बुधवारी होणाऱ्या आखाड्यांच्या धर्मध्वजारोहण सोहळ्यासंबंधी माहिती देण्यासाठी महापौरांच्या ‘रामायण’ निवासस्थानी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महंत ग्यानदास यांनी सांगितले, साधूंना कोणताही पक्ष नसतो. त्यामुळे आखाड्यांच्या ध्वजारोहण सोहळ्याला सर्वपक्षीयांना निमंत्रण देण्यात आले आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याला खऱ्या अर्थाने आखाड्यांच्या ध्वजारोहण सोहळ्यानंतर प्रारंभ होणार आहे. ध्वजारोहण सोहळ्याची जबाबदारी महापालिकेने उचलली असून, तयारी जवळपास पूर्ण होत आली आहे. सकाळी ७ वाजेपासूनच ध्वजपूजा व इष्टदेवता पूजेस प्रारंभ होणार आहे.