शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

छटपुजेनंतर गोदाघाटावर कचऱ्याचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 16:46 IST

 गोदाघाटावर उत्साहात पार पडलेल्या छटपुजा या सणानंतर संपुर्ण गोदाघाटावर कचºयाचे साम्राज्य बघायला मिळाले. रामकुंडाच्या जवळच ठेवलेले निर्माल्य कलशही फुलांनी व इतर पुजेच्या साहित्यांनी भरल्यानंतर भाविकांनी कचरा उघड्यावर फेकुन देण्यात समाधान मानले.

ठळक मुद्देठिकठिकाणी कचरा ओले कपडे, नारळ, निर्माल्याचे खचमहापालिकेने लक्ष देणे गरजेचे आहे.

नाशिक : गोदाघाटावर उत्साहात पार पडलेल्या छटपुजा या सणानंतर संपुर्ण गोदाघाटावर कचºयाचे साम्राज्य बघायला मिळाले. रामकुंडाच्या जवळच ठेवलेले निर्माल्य कलशही फुलांनी व इतर पुजेच्या साहित्यांनी भरल्यानंतर भाविकांनी कचरा उघड्यावर फेकुन देण्यात समाधान मानले. यामुळे रविवारी (दि. ३) गोदाघाट परिसरात कचरा, निर्माल्य, ओले कपड्यांचे ढिगारे जागोजागी दिसून आले.       नाशिमध्येही उत्तर भारतीयांचे प्रमाण मोठे असून यामुळे गोदाघाट परिसरात यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. परंपरेप्रमाने या दिवशी घरातील महिला तीन दीवस देवीचा उपवास ठेवतात व शेवटच्या दिवशी संध्याकाळी सोईप्रमाने नदी, समुद्र , तलाव, घाट अशा ठिकाणी पाण्यात उतरु न मावळत्या सुर्याला व सकाळी पुन्हा उगवत्या सुर्याला नैवेद्य जे शेतातील नवीन पिक, भाजी, फळ, कंदमुळे, ऊस, घरचा प्रसाद सुर्याला अर्पन करु न तीन दिवसांचा उपवास सोडतात. मात्र यानंतर महिलांनी आपल्याजवळील सर्व निर्माल्या जागोजागी फेकुन दिल्यामुळे गोदाघाटाला कचराकुंडीचे स्वरुप प्राप्त झाले होते. रामकुंड परिसरात कचºयाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर दिसून येत होते. नदीचे प्रदुषण होऊ नये म्हणून महापालिकेने लाखो रुपये खर्च केले आहे. मात्र याठिकाणी कचरा, भाजीपाला, अस्तावस्थ पडलेले कपडे नेहमीच पडलेले दिसतात. त्यात छटपुजेनंतर यात मोठी भर पडल्याचे बघायला मिळाले. त्यात रविवारचा दिवशी घंटागाडी कर्मचाऱ्यांची सुट्टी असल्यामुळे दिवभर याठिकाणी कचरा असाच पडुन होता.निर्माल्य पाण्यातमहापालिकेकडून गोदावरी परिसरात नेमण्यात आलेल्या सुरक्षारक्षकांचे काम थांबविल्यापासून येथील स्वच्छतेच्या बाबतीत दुर्लक्ष झालेले दिसत आहे. त्यामुळे रामकुंडात भाविकांकडून सर्रासपणे निर्माल्य सोडणे, दिवे सोडणे, कपडे, वाहन धुणे असे विविध प्रकार होत आहे. त्यामुळे गोदावरीच्या प्रदुषणात वाढ होत असून याठिकाणी महापालिकेने लक्ष देणे गरजेचे आहे.

टॅग्स :Nashikनाशिकgodavariगोदावरीpollutionप्रदूषणNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका