शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

वीज शुल्क होणार कमी

By admin | Updated: January 16, 2015 23:53 IST

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे आश्वासन

नाशिक : राज्यातील विजेचे दर अधिक असून, उद्योजकांना परवडणारे नाहीत. मात्र असे असतानाही त्यावर रेडिमेट उत्तर देणे शक्य नसून, वीज शुल्क (इलेक्ट्रीसिटी ड्युटी) कमी करण्याबाबत शासनाकडे तातडीने पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिले. नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टर येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. वीज दरात सरकारकडून १२ टक्के वीज शुल्क आकारले जात असल्याने उद्योजकांना जादा दराने वीज वापरावी लागते. महावितरणला वीजबिल भरले जात असताना सरकारचा त्यामध्ये वाटा असल्यानेच वीज महाग दरात उपलब्ध करून दिली जात असल्याचा प्रश्न यावेळी उद्योजकांनी उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना उद्योगमंत्री देसाई यांनी आपण सरकारकडे या मागणीचा पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमात महिला उद्योजक, महाराष्ट्र चेंबर, नाशिक सिटीजन फोरम, निमा, सृजन या संस्थांनी पॉवरपॉईट प्रेझेटेशनद्वारे नाशिकच्या विकासाबाबतचे मुद्दे मांडले. यावेळी सहकार राज्यमंत्री दादा भुसे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी, खासदार हेमंत गोडसे, नरेंद्र गोलिया आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)