जळगव नेऊर येथे शालेय आहार वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 17:22 IST2020-04-02T17:22:06+5:302020-04-02T17:22:36+5:30
जळगाव नेऊर येथील विद्यालयात शालेय पोषण आहार वाटप करण्यात आला. यावेळी सोशल डिस्टन्सिंगची अंमलबजावणी करण्यात आली.

जळगाव नेऊर येथील विद्यालयात पोषण आहार वाटपप्रसंगी सोमनाथ पानसरे व विद्यार्थी.
जळगाव नेऊर : येथील विद्यालयात शालेय पोषण आहार वाटप करण्यात आला. यावेळी सोशल डिस्टन्सिंगची अंमलबजावणी करण्यात आली. यावेळी प्राचार्य एन. ए. दाभाडे, उपप्राचार्य एस. आर. आहेर, कलाशिक्षक सोमनाथ पानसरे, एस. एम. जाधव, व्ही. एम. तांगडे, के. पी. तुसे, जे. ए. भारु ड, संदीप भुसे, नानासाहेब शिंदे उपस्थित होते.