शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
3
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
4
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
5
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
6
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
7
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
8
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
9
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
10
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
11
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
12
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
13
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
14
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
15
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
16
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
17
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
18
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
19
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
20
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
Daily Top 2Weekly Top 5

देवसाने केंद्रात जिल्हा परिषद अध्यक्ष चषक केंद्रस्तरीय क्र ीडा स्पर्धा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 17:39 IST

दिंडोरी : केंद्रस्तरीय स्पर्धांचे विद्यार्थी हिताच्या दृष्टीने, अशाच स्पर्धांमधून अनेक खेळाडू, कलाकार निर्माण होतील, त्यांना आणखी प्रेरणा मिळेल या हेतूने नियोजन अतिशय उत्कृष्ट आहे असे कार्यक्र माचे अध्यक्ष माजी सभापती एकनाथ गायकवाड यांनी आपले मत मांडताना व्यक्त केले.

ठळक मुद्देयशस्वी विद्यार्थ्यांना ट्रॉफीज देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

दिंडोरी : केंद्रस्तरीय स्पर्धांचे विद्यार्थी हिताच्या दृष्टीने, अशाच स्पर्धांमधून अनेक खेळाडू, कलाकार निर्माण होतील, त्यांना आणखी प्रेरणा मिळेल या हेतूने नियोजन अतिशय उत्कृष्ट आहे असे कार्यक्र माचे अध्यक्ष माजी सभापती एकनाथ गायकवाड यांनी आपले मत मांडताना व्यक्त केले.या स्पर्धेसाठी केंद्राचे बीट विस्तारअधिकारी के. पी. सोनार, केंद्रप्रमुख ए. टी. गायकवाड, सरपंच पंढरीनाथ भरसट, शा. व्य. समिती अध्यक्ष गवळी तसेच गावातील प्रतिष्टीत नागरिक, महिला व केंद्रातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते. जि प शाळा करंजाळी (देवपाडा) स्पर्धेचे आयोजक होती. सूत्रसंचलन अनुराधा तारगे, अंबादास चौधरी यांनी केले. स्पर्धांचे नियोजन गुलाब दातीर, शिवाजी पवार यांनी पार पाडले. विस्तार अधिकारी सोनार, केंद्रप्रमुख गायकवाड यांनी आभार मानले.स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे वक्तृत्व - प्रथम - काजल माळेकर, द्वितीय - पल्लवी जोपळे, तृतीय - मोहित गवळी करंजाळी चित्रकला - प्रथम- सविता सताळे करंजाळी गा ,द्वितीय - माणिक गायकवाड देवसाने, तृतीय - भरत शेवरे रानपाडा. धावणे २०० मी (मुले) - प्रथम-उद्धव गायकवाड करंजाळी, द्वितीय-चंद्रशेखर वाघ चारणवाडी, तृतीय - कृष्णा गांगोडे सारसाळे धावणे १०० मी (मुली) -प्रथम - धनश्री तुंगार करंजाळी गा, द्वितीय - कल्पना गायकवाड मोरवनपाडा, तृतीय - कांचन गवळी रानपाडा. वैयक्तिक गायन - प्रथम - चंद्रशेखर वाघ चारणवाडी, द्वितीय-पवन गायकवाड करंजाळी, तृतीय - दुर्गा गुंबाडे मोरवनपाडा , वैयक्तिक नृत्य - प्रथम - पल्लवी जोपळे शिंदपाडा, द्वितीय- देवसाने, तृतीय - करंजाळी गा सामूहिक गायन - करंजाळी पाडा, करंजाळी गा, देवसाने. सामूहिक नृत्य - प्रथम - देवसाने, द्वितीय - शिंदपाडा, तृतीय-करंजाळी गा. यशस्वी विद्यार्थ्यांना ट्रॉफीज देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.