शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

आयुर्वेदीक रसाला ग्राहकांची पसंती

By admin | Updated: October 14, 2016 00:20 IST

आरोग्यदायी : जॉगिंग ट्रॅकलगत थाटली दुकाने

इंदिरानगर : नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण झाल्याने इतके दिवस दुर्लक्षित असलेल्या आरोग्यवर्धक कडधान्य रसाला मागणी वाढू लागली आहे. कडधान्य तसेच फळभाज्यांपासून बनविलेले रस आरोग्यवर्धक असल्यामुळे आता या रसांना मागणी होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अशा प्रकारचे रस विक्रीसाठी असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात होते. परंतु आता योगा आणि जॉगिंग करणाऱ्यांची संख्या वाढल्याने या रसाचेही महत्त्व वाढले आहे. शहर परिसरात असलेल्या जॉगिंग ट्रॅकजवळ अशा प्रकारचे रस तयार करून ते विक्रीसाठी आणले जातात. फळभाज्या, तसेच कडधान्यांपासून बनविलेले हे रस असल्याने त्यांच्या तुरट, आंबट आणि कडू चवीमुळे या रसाने सेवन फार कमी केले जात होते. परंतु बदलत्या जीवनशैलीमुळे व्यायामाविषयीची जागरूकता वाढल्यामुळे आयुर्वेदीय पेयाविषयीचीदेखील लोकांना आवड निर्माण झाली आहे. याचाच परिणाम म्हणून लोक या आयुर्वेद पेयांकडे वळले आहेत. त्यामुळे या पेयांना मागणी वाढली असून, शहरात ज्या ज्या ठिकाणी लोक सकाळी जॉगिंगसाठी जातात अशा ठिकाणी या पेय विक्रेत्यांकडे गर्दी होऊ लागली आहे. (वार्ताहर)