शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
2
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
3
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
4
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
5
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
6
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
7
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."
8
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
9
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
10
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
11
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
12
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
13
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
14
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
15
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
16
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
17
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
18
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
19
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
20
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून

कपालेश्वरला दर्शनासाठी आलेल्या भाविकाच्या खिशातील रोकड लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 6:21 PM

नाशिक : तिसऱ्या श्रावण सोमवारनिमित्त कपालेश्वरला दर्शनासाठी गेलेल्या भाविकाच्या खिशातून चोरट्यांनी २३ हजार रुपये चोरून नेल्याची घटना दुपारच्या सुमारास घडली़ विशेष म्हणजे भाविकांच्या सुरक्षिततेसाठी लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमे-यामध्ये हा चोरटा कैद झाला असला तरी कॅमेरामधील चित्र सुस्पष्ट नसल्याने भाविकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे़

ठळक मुद्देभाविकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर

नाशिक : तिसऱ्या श्रावण सोमवारनिमित्त कपालेश्वरला दर्शनासाठी गेलेल्या भाविकाच्या खिशातून चोरट्यांनी २३ हजार रुपये चोरून नेल्याची घटना दुपारच्या सुमारास घडली़ विशेष म्हणजे भाविकांच्या सुरक्षिततेसाठी लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमे-यामध्ये हा चोरटा कैद झाला असला तरी कॅमेरामधील चित्र सुस्पष्ट नसल्याने भाविकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे़ दरम्यान, गंगाघाट परिसरात होणा-या भुरट्या चो-यांमुळे भाविकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते आहे़

पंचवटीतील टकलेनगरमधील पद्मश्री सोसायटीतील रहिवासी सुनील लक्ष्मण सोनवणे हे सोमवारी दुपारी सव्वाबारा वाजेच्या सुमारास गंगाघाटावरील कपालेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेले होते़ श्रावण सोमवार असल्याने मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होती़ सोनवणे यांनी पॅन्टच्या मागील खिशामध्ये २३ हजार रुपये ठेवलेले होते़ ते मंदिरातून दर्शन करून बाहेर आले व खिशाला हात लावला असता खिशातील पैसे चोरीस गेले होते़ चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेऊन खिशातील रोकड लंपास केली होती़

दरम्यान, याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाNashikनाशिकPoliceपोलिस