शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

भुजबळ समर्थकांची सातपूरला रॅली

By admin | Updated: September 29, 2016 00:30 IST

भुजबळ समर्थकांची सातपूरला रॅली

सातपूर : ओबीसी आणि भुजबळ समर्थकांकडून येत्या सोमवारी (दि. ३)काढण्यात येणाऱ्या मोर्चाची जनजागृती करण्यासाठी सातपूर परिसरातून बुधवारी दुचाकीवरून रॅली काढण्यात आली. माजी मंत्री आमदार छगन भुजबळ यांची कारागृहातून मुक्तता करण्यात यावी व ओबीसी आरक्षण शाबूत ठेवावे, या मागणीसाठी ३ आॅक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मोर्चाच्या जनजागृतीसाठी भुजबळ समर्थक, ओबीसी, समता परिषद, सातपूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यातर्फे कार्यकर्त्यांनी दुचाकी रॅली काढली. स्वारबाबानगरपासून सुरू झालेल्या रॅलीचा राजवाडा, निगळ गल्ली, शिवाजी चौक, शनि मंदिर, मार्केट, जाधव टाऊनशिप, चुंचाळे, पपया नर्सरी, अशोकनगर, श्रमिकनगर, शिवाजीनगरमार्गे आनंदवली येथे आल्यानंतर समारोप झाला. या रॅलीत माजी नगरसेवक सदाशिव माळी, श्रीराम मंडल, प्रकाश महाजन, दीपक मौले, विजय तुपलोंढे, विवेक सोनवणे, अनिल मौले, वैभव देवरे, मच्छिन्द्र माळी, शिवाजी माळी, बाळकृष्ण सोनवणे आदि कार्यकर्ते सहभागी झाले होते. कार्यकर्त्यांनी अखिल भारतीय माळी महासंघाचे पिवळ्या रंगाचे झेंडे हातात घेऊन रॅलीत सहभाग घेतला होता. (वार्ताहर)