नाशिक : महापालिकेच्या एकाच आर्थिक वर्षाच्या कारभारावर शासकीय लेखापरीक्षणात तब्बल ३५२ कोटी रुपयांचे आक्षेप घेण्यात आले असून, ११ कोटी ५० लाख रुपयांची वसुली करण्याची शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे पालिकेचा कारभार कसा चालतो, हे एका वर्षाच्या लेखापरीक्षणातूनच स्पष्ट झाले आहे.महापालिकेच्या आमसभेत आणि एरव्ही गैरव्यवहार तसेच आर्थिक नियमितता याविषयी नेहमीच चर्चा होते. आणि तसेच विरूनही जाते.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}