शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
2
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
3
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
4
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
5
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
6
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
7
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
8
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
9
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
10
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
11
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
12
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
13
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
14
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
15
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
16
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
17
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
18
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
19
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
20
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
Daily Top 2Weekly Top 5

जनता विद्यालयात अठ्ठविस वर्षानंतर रंगला स्नेहमेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 22:42 IST

लोहोणेर : कुणी शिक्षक, कुणी इंजिनिअर, कुणी डॉक्टर, कुणी व्यावसायिक, कोणी बागायतदार, कोणी गृहिणी अशा सर्वांनी एकत्र येत तब्बल २८ वर्षांनंतर गत स्मृतींना उजाळा दिला. इतक्या वर्षांनी झालेल्या भेटीमुळे अनेकांचे डोळेही आनंदाश्रूनी पाणावले.

ठळक मुद्देतब्बल २८ वर्षांनंतर गत स्मृतींना उजाळा दिला.

लोहोणेर : कुणी शिक्षक, कुणी इंजिनिअर, कुणी डॉक्टर, कुणी व्यावसायिक, कोणी बागायतदार, कोणी गृहिणी अशा सर्वांनी एकत्र येत तब्बल २८ वर्षांनंतर गत स्मृतींना उजाळा दिला. इतक्या वर्षांनी झालेल्या भेटीमुळे अनेकांचे डोळेही आनंदाश्रूनी पाणावले.लोहोणेर ता.देवळा येथील जनता विद्यालयात नुकताच सन १९९०-९१ मधील दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा संपन्न झाला.यानिमित्ताने पंचेचाळीस विद्यार्थीविद्यार्थीनी एकत्र आले. तत्कालीन सर्व शिक्षकांनाही यानिमित्ताने बोलावून त्यांचा सन्मानित करण्यात आले.यावेळी बी. बी. जाधव, बी. के. अहिरे, पी. एफ. झाल्टे, तांदळे, सुर्यवंशी, एस. डी. सोनवणे, केले, मुख्याध्यापक आर. एस. भदाणे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या स्रेहमेळाव्याचे आयोजन संतोष शेवाळे, अशोक बच्छाव, वर्षा देशमुख, सुरेश बच्छाव, सुनिता अहिरे, प्रतिभा चव्हाण, केदार पवार, शहादेव पिंगळे, कमलेश खैरनार, किशोर कोठावदे, भिला जगताप, हेमंत आहिरे आदींनी केले. 

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी