शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक जिल्हा बॅँकेतर्फे १०१ टक्के कर्जवाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2020 01:46 IST

नाशिक : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामासाठी पीककर्ज वाटपासाठी जिल्हा बँकेला शासनाने ठरवून दिलेले उद्दिष्ट साध्य झाले असून, सुमारे ६० हजारांहून अधिक सभासदांना ४४३ कोटी रुपये वाटप करण्यात आले आहे. त्याची टक्केवारी १०१ इतकी आहे.

ठळक मुद्दे२०१७ मध्ये नोटबंदी जाहीर केल्याने जिल्हा बँकेचे सर्व व्यवहार ठप्प झाले होते

नाशिक : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामासाठी पीककर्ज वाटपासाठी जिल्हा बँकेला शासनाने ठरवून दिलेले उद्दिष्ट साध्य झाले असून, सुमारे ६० हजारांहून अधिक सभासदांना ४४३ कोटी रुपये वाटप करण्यात आले आहे. त्याची टक्केवारी १०१ इतकी आहे.केंद्र सरकारने २०१७ मध्ये नोटबंदी जाहीर केल्याने जिल्हा बँकेचे सर्व व्यवहार ठप्प झाले होते. बँकेकडे जमा असलेली जुन्या चलनातील हजार व पाचशेच्या नोटा स्वीकारण्यास अगोदर नकार देण्यात आला. अशातच तत्कालीन युती सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी शेतकरी स्वाभिमान योजना जाहीर करून पीक कर्ज घेतलेल्या शेतकºयांचे दीड लाख रुपयांचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली. शेतकºयांचे कर्ज माफ करण्याची प्रकिया अजूनही गेल्या चार वर्षांपासून सुरू आहे. केंद्र व राज्य सरकारच्या या निणर्यामुळे बँका मात्र आर्थिक अडचणीत सापडल्या. सरकार कर्ज माफ करते म्हणून नियमितपणे कर्ज परतफेड करणाºया शेतकºयांनीही कर्ज भरण्यास हात आखडता घेतला. परिणामी नाशिक मध्यवर्ती सहकारी बँक आर्थिक डबघाईस आली. त्यातून सन २०१६-१७ नंतर बँक जिल्ह्यातील शेतकºयांना पीक कर्ज देऊ शकले नाही.राज्यात सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी सरकारने सप्टेंबर महिन्यात शेतकºयांच्या कर्ज माफीचे पैसे जिल्हा बँकेला परत केले, मात्र हे पैसे शेतकºयांना चालू वर्षात पीक कर्ज म्हणून वाटप करण्याची सक्ती केली. नाशिक जिल्हा बँकेला ४३७ कोटी ३४ लाख ८६ हजार रुपये वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. प्रत्यक्ष ३० सप्टेंबर अखेर बँकेने ४४३ कोटी, ५२ लाख, १६ हजार रुपयांचे वाटप ६० हजार १७५ शेतकºयांना केले आहे. चार वर्षांनंतर बँकेने १०१ टक्के कर्ज वाटप करून विक्रम केला आहे.

 

टॅग्स :Farmerशेतकरीbankबँक