शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
7
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
8
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
9
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
10
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
11
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
12
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
13
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
14
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
15
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
16
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
17
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
18
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
19
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
20
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र

अल्पवयीन मुलीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2020 11:52 AM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अल्पवयीन मुलीशी अनैतिक संबध ठेवून तिला गर्भवती करीत माता बनविल्याप्रकरणी आंबापाणी, ता.शहादा येथील एकाविरुद्ध ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अल्पवयीन मुलीशी अनैतिक संबध ठेवून तिला गर्भवती करीत माता बनविल्याप्रकरणी आंबापाणी, ता.शहादा येथील एकाविरुद्ध बलात्कार व पोस्कोप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मदन कृष्णा तडवी, रा.आंबापाणी ता.शहादा असे संशयीताचे नाव आहे. आंबापाणी येथील अल्पवयीन मुलीस फूस लावून मदन कृष्णा तडवी याने तिच्याशी शाररिक संबध ठेवले. त्यातून ती गर्भवती देखील राहिली. दोन मुलींना देखील तीने जन्म दिला. ही बाब कुणाला सांगितली तर ठार मारण्याची धमकी देखील मदन तडवी याने दिली.आपण फसविले गेल्याचे लक्षात आल्यावर मुलीने म्हसावद पोलीस ठाणे गाठून मदन कृष्णा तडवी याच्याविरुद्ध फिर्याद दिली. मुलीच्या फिर्यादीवरून बलात्कार व बाल लैंगिक अत्याचार अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार देविदास सोनवणे करीत आहे.