शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
3
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अॅक्शन मोडवर, अॅडव्हायजरी जारी
4
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
5
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
6
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
7
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
8
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
9
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
10
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
11
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
12
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
13
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
14
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
15
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
16
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
17
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
18
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
19
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
20
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू

दीड लाख घरांना पथकांच्या भेटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 12:36 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत आरोग्य पथकांनी जिल्ह्यातील एक लाख ५७ हजार २६० घरांना भेटी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत आरोग्य पथकांनी जिल्ह्यातील एक लाख ५७ हजार २६० घरांना भेटी देऊन सहा लाख ९४ हजार ६९३ व्यक्तींची आरोग्य तपासणी केली आहे. रविवारी १८ हजार घरातील ८२ हजार नागरिकांची तपासणी करण्यात आली. घरोघरी पथके जात असल्याने आरोग्य तपासणी पुर्णपणे होत असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.आरोग्य पथक घरोघरी जाऊन ताप आणि आॅक्सिजन पातळीची तपासणी करीत आहे. त्याचबरोबर इतरही आजार असल्यास त्याबाबत नोंद घेऊन मार्गदर्शनही करीत आहे. नागरिकांना कोरोना प्रतिबंधासाठी घ्यावयाच्या दक्षतेबाबतही माहिती देण्यात येत आहअक्कलकुवा तालुक्यातील ७७ हजार ५८६, धडगाव एक लाख १२ हजार ७६५, नंदुरबार ग्रामीण ८९ हजार ८९५, नंदुरबार शहरी ४३ हजार ३४९, नवापूर ग्रामीण एक लाख १२ हजार ७३, नवापूर शहर १५ हजार २३०,  शहादा ग्रामीण एक लाख ४८ हजार ३५२, शहादा  शहर २४ हजार ६७५, तळोदा ग्रामीण ५६ हजार ६३८ आणि तळोदा शहरातील १४ हजार १३० नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. तापाच्या रुग्णांना उपचारासाठी संदर्भित करण्यात येत आहे.सर्वेक्षणासाठी अक्कलकुवा तालुक्यात ६९, धडगाव ६३, नंदुरबार १०४, नवापूर ७९, शहादा १२२ आणि तळोदा तालुक्यात ४५ पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. नागरिकांनी पथकाला सर्वेक्षणासाठी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. प्रत्येक घरापर्यंत जाऊन मोहिम संपविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.