शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभर सदस्यांनी प्रश्न विचारले सत्तर, तरीही अधिकारी देईनात समर्पक उत्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:32 IST

दरम्यान, पुढील विषयांवर चर्चा सुरू असताना विषय सुरू असताना ओहवा, ता. अक्कलकुवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीच्या दुरुस्तीचा मुद्दा ...

दरम्यान, पुढील विषयांवर चर्चा सुरू असताना विषय सुरू असताना ओहवा, ता. अक्कलकुवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीच्या दुरुस्तीचा मुद्दा समोर आल्यानंतर ही इमारत ठेकेदाराने हस्तांतरित केलेली नसताना तिची दुरुस्ती करण्याच्या आरोग्य विभागाच्या प्रस्तावावर सदस्यांनी आक्षेप घेतला. या आक्षेपात या आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी हे निवासी नसल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. दरम्यान, ही इमारत चुकीच्या पद्धतीने बांधणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी सदस्यांकडून करण्यात आली. यादरम्यान ही इमारत उभारणाऱ्या ठेकेदाराला ब्लॅक लिस्ट करणार असून, थर्ड पार्टी ऑडिट करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी गावडे यांनी दिले. हा प्रस्ताव नामंजूर करण्यात आला आहे. या विषयांवर चर्चा सुरू असताना सदस्य जितेंद्र पाडवी यांच्याकडून अक्कलकुवा ग्रामपंचायतीत करण्यात आलेल्या पाच कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराच्या चाैकशी समितीच्या कामकाजाची माहिती मागविण्यात आली. त्यावर उत्तर देताना मुख्य कार्यकारी अधिकारी गौडा यांनी अहवाल अपूर्ण होता, तो नव्याने मागवून कामकाज केले आहे. संबंधित दोषींना नोटिसा दिल्या असून, येत्या आठ दिवसांत त्यांच्यावर फौजदारी कारवाई होण्याची शक्यता वर्तविली.

महिला बालविकास विभाग, आदिवासी उपयोजना क्षेत्रात नवीन रस्ते, नवीन अंगणवाड्यांचे बांधकाम, वैद्यकीय साहित्य खरेदी, दिव्यांगांसाठी विविध सोयीसुविधा देणे, अंगणवाड्यांतील बालकांना गणवेश, नवीन हातपंप आदी २८ विषय मंजूर करण्यात आले. शेवटी ११ विभागांचा विभागवार आढावा घेण्यात आला.