शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

सत्यशोधक सभेतर्फे तहसीलवर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2019 12:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आदिवासी, भूमिहिन शेतकरी यांच्या विविध मागण्यांसाठी सत्यशोधक ग्रामिण कष्टकरी सभेतर्फे शनिवारी तहसील कार्यालयावर मोर्चा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आदिवासी, भूमिहिन शेतकरी यांच्या विविध मागण्यांसाठी सत्यशोधक ग्रामिण कष्टकरी सभेतर्फे शनिवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी तहसीलदारांना निवेदनही देण्यात आले. सत्यशोधक सभेतर्फे काढण्यात आलेल्या मोर्चात तालुक्यातील आदिवासी, भूमिहिन आणि अतिवृष्टीतील नुकसानग्रस्त मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. यावेळी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी अर्थात वनहक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. आदिवासींचे हक्क संपविणारे प्रस्तावित विधेयक तात्काळ रद्द करावे. अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे झालेल्या घरांची पडझड, पिकांचे नुकसान व जमिनीचे नुकसान यांचे तातडीने पंचनामे करून भरपाई मिळावी. शेतक:यांना सरसकट कजर्माफी, दुष्काळनिधी त्वरीत मिळावी. सर्व पिकांना पिकविमा उतरावा, त्वरीत विमा रक्कम शेतक:यांना मिळावी. डॉ.पायल तडवी आत्महत्या प्रकरणी तात्काळ कारवाई करावी. उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथील आदिवासींवर वनजमीन खेडणा:या दावेदाराचे खून करणा:या गुंडावर कडक कारवाई करावी यासह इतर विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.यावेळी किशोर ढमाले, करणसिंग कोकणी, लिलाबाई वळवी, जमुनाबाई ठाकरे, शानाबाई सोनवणे, विक्रम गावीत, मनोहर वळवी, कथ्थू भिल, मंगल वळवी, कुवरसिंग वळवी, रविदास वळवी उपस्थित होते.