शहरं
Join us  
Trending Stories
1
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
2
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा झालमुरी स्टॉल, पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
3
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
4
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
5
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
6
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
7
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
8
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
9
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
10
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
11
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
12
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
13
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
14
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
15
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
16
IAS Aastha Singh : प्रेरणादायी यशोगाथा! आजोबांनी दाखवलं स्वप्न; अवघ्या २१ व्या वर्षी कोचिंगशिवाय आस्था बनली IAS
17
दिवसाला ८ तास कुलर चालवताय? मग महिन्याला किती वीज बिल येईल? वॉटनुसार जाणून घ्या खर्च!
18
IPL 2026 Points Table : प्लेऑफ्सच्या शर्यतीत कमालीचे ट्विस्ट! कोण टिकणार? कोणाचा प्रवास संपणार?
19
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
20
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
Daily Top 2Weekly Top 5

शहाद्यात २० जणांवर दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 13:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क घालणे अनिवार्य आहे. सोशल डिस्टन्सिंग न ठेवणे, तोंडावर मास्क ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क घालणे अनिवार्य आहे. सोशल डिस्टन्सिंग न ठेवणे, तोंडावर मास्क न लावणे, रस्त्यावर थुंकणाऱ्या २० नागरिकांवर पालिकेच्या विशेष पथकामार्फत दंडात्मक कारवाई करण्यात आली असून सुमारे दहा हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.शहादा शहरात मुख्य बाजार अंतर्गत येणाºया सर्व भागात पालिकेतर्फे मोहीम राबविण्यात आली असून तोंडावर मास्क न घालणाºया १२ व सोशल डिस्टन्सिंग न ठेवण्याबाबत सहा दुकानदार तसेच रस्त्यावर थुंकणाºया दोन नागरिकांनवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून प्रत्येकी ५०० रुपयांप्रमाणे एकूण १० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. वेळोवेळी दुकांनदार, भाजीपाला विक्रेते व नागरिकांना सूचना दिल्यानंतरही सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्याने तसेच मॉस्क न घालणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.ही मोहीम मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता निरीक्षक राजू चव्हाण, आस्थापना प्रभारी चेतन गांगुर्डे, अभियंता आशिष महाजन, नगररचनाकार स्वप्निल वाडीले, बांधकाम विभागाचे यशवंत भारुडे, अजिंक्य डोडवे, कर निरीक्षक राजेंद्र सैंदाणे, पुरुषोत्तम शिवदे, दिलीप सोनवणे, अनिल पाटील, समीर शेख, सागर साळुंके व स्वच्छता विभागातील सहायक गोटूलाल तावडे आदींनी केली.दरम्यान, ही मोहीम सुरू असताना के.एस. मार्केटमधील दुकानदाराकडे कॅरीबॅग आढळ्याने त्याच्याकडून पाच हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. नागरिकांनी शासकीय नियमांचे पालन करावे, असे आवाहन मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी केले आहे.