शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभा निवडणूकीची तयारी वेळेत पूर्ण करा : जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 12:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आगामी विधानसभा निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पध्दतीने आणि शांततेत व्हाव्यात यासाठी आवश्यक सर्व तयारी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आगामी विधानसभा निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पध्दतीने आणि शांततेत व्हाव्यात यासाठी आवश्यक सर्व तयारी वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भारुड यांनी महसूल अधिका:यांना केल्या़  बैठकीला अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, दत्तात्रय बोरुडे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार, उपजिल्हाधिकारी धनंजय निकम, सुधीर खांदे उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ़भारुड यांनी निवडणुकीशी संबंधित सर्व अधिका:यांनी मतदान केंद्रस्तरार्पयत निवडणूक आराखडा तयार करावा, मतदार जागृतीवर भर द्यावा, एकही पात्र मतदार नोंदणीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सर्व प्रक्रिया होईल याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना केल्या़ पीएम किसान योजनेच्या यादीतील दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे, प्रधानमंत्री किसान मानधन योजनेसाठी 18 ते 40 वयोगटातील शेतक:यांची संख्या निश्चित करावी, पिक विमा योजनेचा लाभ वेळेत संबंधितांना मिळावा याकरीता  पिक कापणी प्रात्यक्षिकाच्या कामाला गती द्यावी तसेच प्रात्यक्षिकात विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी हजेरी देण्याच्या सूचना करण्यात आल्या़ जिल्ह्यातील अनाधिकृत गौण खनिज वाहतूक थांबविण्याच्यासाठी जिल्ह्यातील सर्व स्टोन क्रशरची माहिती एकत्रित करण्याचे आणि सातबारा संगणकीकरणाचे काम निवडणूक आचारसंहितेपूर्वी पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिल़े