शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
2
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
4
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
5
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
6
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
7
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
8
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
9
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
10
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
11
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
12
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
13
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
14
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
15
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
16
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
17
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
18
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
19
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
20
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
Daily Top 2Weekly Top 5

अफू शेती प्रकरण-एकास पोलीस कोठडी तर दुस-याचा शोध सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2021 13:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तालुक्यातील अक्राळे येथे अफूची शेती होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर एलसीबीच्या पथकाने छापा टाकून झाडे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तालुक्यातील अक्राळे येथे अफूची शेती होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर एलसीबीच्या पथकाने छापा टाकून झाडे जप्त केली होती. याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान यातील अटक केलेल्या आरोपीस न्यायालयाने तीन दिवसांची कोठडी सुनावली आहे.अक्राळे येथील ज्ञानेश्वर जगन रजाळे (धनगर) व कृष्णा गोवा धनगर या दोघांनी त्यांच्या शेतात अफूची झाडे लावली होती. दोघांचे एकत्रित वजन केल्यानंतर ते ५०५ किलोग्रॅम एवढे भरले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी ज्ञानेश्वर रजाळे याला ताब्यात घेतले होते. त्याला सोमवारी सकाळी नंदुरबार जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले असता, तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणातील दुसरा आरोपी कृष्णा धनगर हा फरार आहे. त्याचा पथकाकडून शोध घेतला जात आहे. दरम्यान तालुक्यात प्रथमच अफूची शेती उजेडात आल्याची माहिती आहे. या पिकाची लागवड करण्यासाठी संशयितांनी कोणाची मदत घेतली तसेच या उत्पादनाची विक्री ते नेमके कोणाला करणार याचा पोलिसांकडून शोध घेतला आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेली अफूची झाडे तालुका पोलीस ठाण्याच्या आवारात जमा करण्यात आली असून न्यायालयाच्या परवानगीनंतर त्यांची विल्हेवाट लावली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.