शहरं
Join us  
Trending Stories
1
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
2
Election Results 2026 LIVE: "बंगालच्या विकासासाठी भाजप आता कोणतीही कसर सोडणार नाही"; ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींची प्रतिक्रिया
3
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
4
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
5
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
6
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
7
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
8
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
9
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
10
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
11
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
12
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
13
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
14
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
15
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
16
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
17
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
18
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
19
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
20
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मिडियावार आक्षेपार्ह मजकूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2020 11:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सोशल मिडियाद्वारे धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी नंदुरबार व प्रकाशा येथील चार जणांविरुद्ध शहर पोलिसात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सोशल मिडियाद्वारे धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी नंदुरबार व प्रकाशा येथील चार जणांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मिलिंद सोनवणे रा. चोलामंडलम मॅनेजर, जगतापवाडी, भावेश रा.पालिकेच्या बाजुला, योगेश चंद्रकांत माळी, रा.माळीवाडा व पंकज ईश्वर सोनार, रा.सोनारगल्ली, प्रकाशा असे संशयीतांची नावे आहेत. सध्या कोरोनामुळे पोलिसांनी शासनाने विविध कलमान्वये कायदा व सुव्यवस्था अबाधीत ठेवण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. परंतु तरीही काहीजण सोशल मिडियाद्वारे धार्मिक तेढ निर्माण होईल अशा पद्धतीने मजकूर व फोटो टाकून कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणत आहेत. सोनवणे व इतरांनी देखील त्यांच्या फेसबूक वॉलवर आणि व्हॉट्सअप स्टेटसवर दोन धर्मात तेढ निर्माण होईल या भावनेने मजकूर टाकला. राज्य शासन आणि जिल्हाधिकारी यांच्या विविध अधिसुचना व प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे. फौजदार सुनील बिºहाडे यांनी फिर्याद दिल्याने नंदुरबार शहर पोलिसात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरिक्षक सुनील नंदवाळकर करीत आहे.