शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

चार लाखांसाठी विवाहितेचा छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2020 12:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कार घेण्यासाठी माहेरून चार लाख रुपये आणावे व चारित्र्याचा संशयावरून सासरच्या लोकांनी विवाहितेचा छळ ...

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कार घेण्यासाठी माहेरून चार लाख रुपये आणावे व चारित्र्याचा संशयावरून सासरच्या लोकांनी विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी आठ जणांविरुद्ध धडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धनाजे येथील सोनिया सत्तरसिंग पावरा या महिलेचा विवाह धनाजे येथीलच सत्तरसिंग बादऱ्या पावरा यांच्याशी २०१७ मध्ये झाला होता. विवाहानंतर महिलेकडून चारचाकी वाहन खरेदीसाठी चार लाख रुपयांची मागणी केली जात होती. त्यासाठी तिच्यावर चारित्र्याचा संशयही घेतला जात होता. वेळोवेळी मारहाण करणे, शिविगाळ करणे असे प्रकार सुरू होते. या छळाला कंटाळून सोनिया यांनी धडगाव पोलिसात फिर्याद दिली.
त्यांच्या फिर्यादीवरून सत्तरसिंग बादºया पावरा, बादºया कालशा पावरा, तारखीबाई बादºया पावरा, मानसिंग बादºया पावरा, उत्तम बादºया पावरा, सहेली उत्तम पावरा, सुभाष बादºया पावरा, शकुंतला कैलास पावरा सर्व रा. धनाजे बुद्रूक, ता. धडगाव यांच्या विरुद्ध धडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार चेतन साळवे करीत आहे.