शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

करण चौफुलीवरचा मुरूम गेला वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 13:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातून जाणाऱ्या वळण रस्त्यावरील करण चौफुलीवर खड्डे पुन्हा ‘जैसे थे’ झाले आहेत़ पावसात येथे ...

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरातून जाणाऱ्या वळण रस्त्यावरील करण चौफुलीवर खड्डे पुन्हा ‘जैसे थे’ झाले आहेत़ पावसात येथे टाकलेला मुरूम पूर्णपणे वाहून गेल्याने १५ दिवसातच बांधकाम विभागाचे पितळ उघडे पडले आहे़
शेवाळी ते नेत्रंग या राष्ट्रीय महामार्गासह शहादा व मध्यप्रदेशातील वाहनांसाठी शहरातील करण चौफुली ही मध्यवर्ती ठिकाण आहे़ याठिकाणी पालिकेने सुशोभिकरणही केले आहे़ परंतु हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असल्याने डागडूजी करण्याचे अधिकारही त्यांनाच आहेत़ गेल्या अनेक वर्षात रस्ता दुरूस्ती झालेली नसल्याने तीन ते चार मीटर व्यास आणि दोन फूट खोली असलेले खड्डे या ठिकाणी निर्माण झाले आहेत़ हे खड्डे न भरल्यास नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे़ मार्गावर निर्माण झालेले खड्डे बुजवले जावेत यासाठी जयहिंद फाउंडेशनच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आंदोलन केल्यानंतर हा मुरूम टाकण्यात आला होता़ गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सलग पावसात हा मुरुम वाहून गेल्याने नागरीकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे़