शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
2
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
4
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
5
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
6
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
7
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
8
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
9
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
10
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
11
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
12
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
13
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
14
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
15
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
16
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
17
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
18
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
19
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
20
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
Daily Top 2Weekly Top 5

जैन सोशल प्लॅटिनम ग्रुपचा पदग्रहण समारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:56 IST

नंदुरबार येथील जैन सोशल प्लॅटिनम ग्रुपचे नूतन अध्यक्ष म्हणून पीनल शहा यांची दोन वर्षासाठी निवड करण्यात आली. त्यानिमित्त येथील ...

नंदुरबार येथील जैन सोशल प्लॅटिनम ग्रुपचे नूतन अध्यक्ष म्हणून पीनल शहा यांची दोन वर्षासाठी निवड करण्यात आली. त्यानिमित्त येथील महेंद्र पब्लिक स्कूलमध्ये पदग्रहण समारंभ झाला. त्यात ग्रुपचे नाशिक विभागाचे प्रमुख सचिन शाह यांनी सर्व नवीन टीमला दोन वर्षाकरिता शपथ दिली. खासदार डॉ. हिना गावीत यांनी ग्रुपने मागील दोन वर्षात केलेल्या कामाचे कौतुक केले. यावेळी धुळे येथील झोन चेअरमन राजेंद्र सिसोदिया, औरंगाबादचे झोन कॉर्डिनेटर सुनील सिसोदिया, ग्रुपचे इंटरनॅशनल फेडरेशनचे सुरत येथील मनीष शाह, मावळते अध्यक्ष महेंद्र दुग्गड उपस्थित होते.

यावेळी जैन सोशल प्लॅटिनम ग्रुपची नंदुरबार येथील कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. त्यात अध्यक्ष पीनल शाह, सचिव जयेश बाफना, कोषाध्यक्ष नितीन बालर, उपाध्यक्ष कविता बागरेचा, प्रसिद्धीप्रमुख धर्मेंद्र जैन यांची निवड करण्यात आली आहे. सूत्रसंचालन जयंती शाह व रोजी नैरोबी यांनी, तर आभार रेखा बाफना व खुशबू जैन यांनी मानले.