शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

प्राचार्य आत्महत्या प्रकरणी चौघांना न्यायालयीन कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2020 12:41 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिजामाता औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॅा.रवींद्र चौधरी यांच्या आत्महत्येप्रकरणी अटक केलेल्या दोन प्राध्यापकांसह ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिजामाता औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॅा.रवींद्र चौधरी यांच्या आत्महत्येप्रकरणी अटक केलेल्या दोन प्राध्यापकांसह एका व्यावसायिकाला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. आर्थिक देवानघेवानच्या कारणावरून प्राचार्य चौधरी यांनी महाविद्यालयातच गळफास घेऊन आत्महत्या केले होती. त्यांच्या मुलाच्या फिर्यादीवरून ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यापैकी अनील चौधरी, प्रा.मुकेश वाडेकर, प्रा.रवींद्र साळुंखे व    आणखी एकजण अशा चार जणांना अटक करण्यात आली होती. चार दिवशीय पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना बुधवारी    न्यायालयात हजर करण्यात आले   होते. न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली     आहे.इतर संशयीतांना लवकरच अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरिक्षक भापकर यांनी सांगितले. अटक करण्यात आलेल्या चौघांकडून पोलिसांनी बरीच माहिती मिळविल्याचे सांगण्यात येत आहे. त्यादृष्टीने आता पोलीसांनी तपासाला सुरुवात केली असल्याचे सूत्रांनी सागितले.