शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी
2
अजित पवार यांच्या रडारवर येणार तरी कोण? चर्चेला उधाण; निकालाची उत्सुकता शिगेला
3
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
4
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
5
लोकसभेनंतर विधानपरिषदेतही उद्धवसेनेची उमेदवारीची घाई; मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींवर बाप्पाची कृपा, शासकीय कामात लाभ; पदोन्नती योग; व्यापारवृद्धी!
7
वेळ बदलली, त्यामुळे चेहरा बदलला आहे...; भुजबळ समर्थकांच्या रील्समुळे पुन्हा चर्चेला उधाण
8
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण विशेष लेख: 'बाळा'ने खरंच दोघांचा जीव घेतला का..?
9
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
10
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल
11
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मी तर अविनाशी...’; अनेक वर्षे पंतप्रधानपदी राहण्याचे भाषणातून संकेत
12
IPL 2024: कोलकाता-हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
13
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
14
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
15
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
16
दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता 'ऑनलाइन'! गुण पडताळणीसाठी २८ मे पासून अर्ज
17
सायन रुग्णालयात डॉक्टरने वृद्ध महिलेला उडविले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, डॉक्टरला अटक
18
कारच्या बोनेटवर बसून केलेली स्टंटबाजी भोवली; अल्पवयीन चालकासह तरुण पोलिसांच्या ताब्यात
19
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
20
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी

विना मास्क फिरा दोन हजार दंड भरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 12:49 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मास्क वापरणे सक्तीचे करण्यात आले आहे. आता पोलीस दलाने ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मास्क वापरणे सक्तीचे करण्यात आले आहे. आता पोलीस दलाने थेट कारवाईचा इशारा दिला आहे. दरम्यान, कारवाई करण्यात आलेल्यांना न्यायालयाने प्रत्येकी दोन हजार रुपये दंड किंवा पाच दिवस कैद अशी शिक्षा सुनावण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी बाहेर निघतांना मास्कचा वापर करणे सक्तीचे असल्याचे पोलीस दलाने स्पष्ट केले आहे.जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या आठ ते दहा दिवसात प्रचंड वाढली आहे. बाधितांची संख्या चार हजाराच्या घरात गेली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून शासनाने सर्व नागरिकांना मास्कचा वापर करण्याचे व सामाजिक अंतर पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. मास्क वापरण्याची सक्ती करण्यात आलेली आहे.पोलीस दलातर्फे गेल्या काही दिवसात विना मास्क फिरणाऱ्यांवर थेट कारवाई केली आहे. अशा लोकांना न्यायालयात पाठविले असता न्यायालयाने त्यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास पाच दिवसांची साधी कैद देखील सुनावण्यात येत आहे.त्यामुळे नागरिकांनी बाहेर निघतांना मास्कचा वापर गांभिर्याने करावा. शासनाने कोरोना संदर्भात दिलेल्या सर्व निर्देशांचे पालन काटेकोरपणे करावे असे आवाहन देखील पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.