शहरं
Join us  
Trending Stories
1
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
2
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
3
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
4
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
5
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
6
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
7
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
8
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
9
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
10
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
11
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
12
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
13
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
14
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
15
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
16
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
17
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
18
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
19
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
20
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!

पाहणीदरम्यान शेतकऱ्यांनी व्यक्त केली नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 12:26 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तालुक्यात वादळी पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानीची पाहणी करण्यासाठी बुधवारी पंचायत समिती ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तालुक्यात वादळी पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानीची पाहणी करण्यासाठी बुधवारी पंचायत समिती सभापती प्रकाश गावीत, गटविकास अधिकारी अशोक पटाईत व कृषी अधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी पंचनामे झाले नसल्याचे सांगून नाराजी व्यक्त केली़नंदुरबार तालुक्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून विजांच्या कडकडाट व वादळी वाºयासह पाऊस झाल्यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे़ या नुकसानीची पाहणी सभापती गावीत यांनी अधिकाºयांसोबत केली़ तालुक्यातील सुजालपुर, बोराळा, खापरखेडा, समशेरपुर, विखरण, हाटमोहिदा, नाशिंदे या गावांच्या शेतशिवारातील ऊस, कापूस, मिरची, सोयाबीन आदी पिकांचे नुकसान झाल्याने त्यांचा आढावा प्रसंगी घेण्यात आला़ यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष दिपक पाटील, शांताराम पाटील, भाजपा जिल्हा चिटणीस रोहिदास मराठे, प्रल्हाद पटेल, सरपंच बाळासाहेब मोरे, पंचायत समिती सदस्य मंगलसिंग माळी,उमाकांत पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.पदाधिकारी व अधिकाºयांकडून पाहणी सुरू असताना शेतकºयांनी नाराजी व्यक्त करत पाहणी नको प्रत्यक्ष मदत करा अशी मागणी केली़ नुकसान झाल्यानंतर अधिकारी व कर्मचारी आलेच नसल्याचे शेतकºयांनी सांगितले़ शेतकºयांनी तालुका कृषी अधिकारी आर.एम पवार, मंडळ अधिकारी विजय मोहिते यांना पंचनामे करण्याबाबत विचारणा केली़सुजालपुर येथील प्रकाश पाटील, समशेरपुर येथील हिरालाल सुदाम पाटील, बोराळे येथील सुभाष भिल, नाशिंदे गावातील छबीलाल श्रीराम पाटील, गणेश भटू पाटील, खापरखेडा येथील दुला ठाकरे यांच्या शेतशिवारातील नुकसानीची पाहणी पदाधिकारी व अधिकाºयांनी केली़ मिरची व इतर पिकांचे पावसामुळे नुकसान झाले आहे़ बºयाच ठिकाणी शेतांना नदी-नाल्याचे स्वरूप प्राप्त झाल्याचे यावेळी दिसून आले़ प्रशासनाने पंचनामे करावेत अशी मागणी या पाहणीदरम्यान शेतकºयांनी लावून धरली़