शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
2
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
4
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
5
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
6
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
7
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
8
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
9
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
10
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
11
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
12
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
13
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
14
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
15
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
16
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
17
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
18
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
19
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
20
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
Daily Top 2Weekly Top 5

घरोघरी जाऊन विद्यार्थ्यांच्या होमवर्कची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2020 12:56 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर शाळांना सुट्या असल्याने विद्यार्थी घरीच अभ्यास करीत आहेत. विद्यार्थ्यांचा अभ्यास ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर शाळांना सुट्या असल्याने विद्यार्थी घरीच अभ्यास करीत आहेत. विद्यार्थ्यांचा अभ्यास कसा सुरू आहे, त्यांनी होमवर्क केला का नाही याची तपासणी घरोघरी जाऊन करण्याचा अभिनव उपक्रम तालुक्यातील मंदाणे येथील जिल्हा परिषद शाळेच्या दोन शिक्षिका करीत असून त्यांच्या या अनोख्या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.तालुक्यातील मंदाणे येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक व दोनच्या मुख्याध्यापिका प्रितम नाईक व सहशिक्षिका श्रद्धा पवार यांनी कोरोना विषाणूचे संकट उद्भवल्यानंतर शासनाच्या आदेशानंतर सर्व शाळांना सुटी देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी घरीच राहून अभ्यास करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार सर्व शाळांना सुटी आहे. अशा परिस्थितीत शाळेला सुटी लागण्यापूर्वी या दोन्ही शिक्षिकांनी विद्यार्थ्यांना घरीच राहून होमवर्क करायला सांगितले होते. विद्यार्थ्यांनी हा होमवर्क केला किंवा नाही याची तपासणी करण्यासह दररोज या दोन्ही शिक्षिका गावातील विविध भागात जाऊन विद्यार्थ्यांच्या घरोघरी जाऊन त्यांचा होमवर्क तपासात आहे. एवढेच नव्हे तर कोरोना विषाणूचे संकट किती भयावह आहे, अशा परिस्थितीत आपण योग्य काळजी घेतली नाही तर काय होऊ शकते, शासनाने याचा प्रादुर्भाव थांबावा यासाठी लॉकडाऊन केले आहे म्हणजे नेमके काय, या कालावधीत प्रत्येक नागरिकाने काय करावे, या विषाणूचे संक्रमण टाळण्यासाठी सेनीटायझर कसे वापरावे, सेनीटायझेशन म्हणजे काय अशा विविध विषयांवर जनजागृती करीत आहेत. या शिक्षिकांनी चालविलेल्या अनोख्या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.