शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दिवसभरात २१९ जण झाले कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 12:58 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दिवसभरात तब्बल २१९ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. एकाच दिवसात एवढ्या मोठ्या ...


लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : दिवसभरात तब्बल २१९ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. एकाच दिवसात एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण करोनामुक्त झाल्याने उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या महिनाभरानंतर प्रथमच हजाराच्या आत आली आहे. सद्या ८७८ रुग्ण उपचार घेत आहेत.
जिल्ह्यात दररोज ५० ते १०० च्या संख्येने कोरोनाबाधीत आढळून येत आहे. त्यामुळे संख्या पाच हजाराच्या घरात गेली आहे. दुसरीकडे कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या कमी राहत असल्यामुळे अ‍ॅक्टीव्ह रुग्ण संख्या तब्बल १३०० ते १४०० पर्यंत पोहचली होती. परिणामी बेड मिळणे जिकरीचे ठरत आहे. असे असतांना गुरुवार मात्र जिल्हा वासीयांसाठी समाधानकारक ठरला. दिवसभरात तब्बल २१९ जण कोरोनामुक्त झाले. सद्या कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या आता तीन हजार ७५६ झाली आहे.
गुरुवारी कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये नंदुरबार तालुक्यातील ७३, शहादा तालुक्यातील ७७, नवापूर तालुक्यातील १९, तळोदा तालुक्यातील २१, अक्कलकुवा तालुक्यातील २३, जिल्हाबाहेरील सहा असे एकुण २१९ जणांचा समावेश आहे.
दरम्यान, नंदुरबार तालुक्यात आतापर्यंत १,५२४, शहादा तालुक्यात १,२८९, तळोदा तालुक्यात ३९४, नवापूर तालुक्यात ३३३, अक्कलकुवा तालुक्यात ९६ तर धडगाव तालुक्यात १३ जण कोरोनामुक्त झाले आहेत.