शहरं
Join us  
Trending Stories
1
'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मॅसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा
2
“भटकती आत्मा तर नरेंद्र मोदीच, प्रधानमंत्री कमी अन् प्रचारमंत्रीच जास्त”; नाना पटोलेंची टीका
3
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
4
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
5
IPL 2024 LSG vs MI : लखनौने टॉस जिंकला! हार्दिकच्या पदरी निराशा; १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूला संधी
6
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
7
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
8
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
9
Yuzvendra Chahal wife Dhanashree Verma: युजवेंद्र चहलला टी२० वर्ल्डकपसाठी टीम इंडियात संधी; आनंदाच्या भरात पत्नी धनश्रीने काय केलं पाहा...
10
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
11
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
12
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
13
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
14
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
15
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
16
किंग खानच्या KKR मधील प्रमुख खेळाडूवर एका सामन्याची बंदी; DC विरुद्धची चूक भोवली
17
याला म्हणतात ढासू शेअर...! 10 दिवसांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; एका वर्षात 3 पट वाढला भाव
18
Rohit Sharma throwback picture: रोहित शर्माच्या आईने वाढदिवशी शेअर केला 'हिटमॅन'चा जुना फोटो, चाहत्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स
19
शरद पवार हेच महाराष्ट्राचा आत्मा, मोदींना ४ जूनला कळेल; जयंत पाटलांचा पलटवार
20
रायबरेली आणि अमेठीतून कोण निवडणूक लढवणार?; काँग्रेस नेत्याच्या दाव्याने सर्वच हैराण

दुहेरी निष्ठा असणाऱ्यांना स्थान नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2020 1:35 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राष्टÑवादीत आतापर्यंत अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते हे दुहेरी निष्ठा राखणारे होते. त्यामुळे पक्षाची वाढ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राष्टÑवादीत आतापर्यंत अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते हे दुहेरी निष्ठा राखणारे होते. त्यामुळे पक्षाची वाढ होत नव्हती. आता दुहेरी निष्ठा असणाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखविला जाईल. तसेच नवीन कार्यकारिणी लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती राष्टÑवादीचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.डॉ.अभिजीत मोरे यांनी सांगितले, गेल्या काही वर्षापासून पक्षात दुहेरी निष्ठा असणारे होते. सकाळी राष्टÑवादीच्या व्यासपीठावर तर सायंकाळी दुसºया पक्षाच्या व्यासपीठावर ही मंडळी दिसत होती. त्यामुळे पक्ष वाढ खुंटली होती. सोयीचे राजकारण ही मंडळी करीत होती. आता मात्र, या प्रकाराला पक्षात थारा राहणार नाही. जे पदाधिकारी, कार्यकर्ते असे वागतील त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.पक्षात आता दोन गट राहणार नाही यासाठी प्रयत्न राहणार आहे. त्यामुळे आगामी काळात सर्वसमावेशक कार्यकारिणी जाहीर करण्यात येईल. सर्व घटकांना त्यात सामावून घेतले जाईल.जिल्हा परिषदेत राष्टÑवादीचे तीन सदस्य हे भाजपच्या गटात सामिल आहेत. तसा गट स्थापन झाला आहे. याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे.पक्षात येण्यासाठी अनेकजण इच्छूक आहेत. परंतु परस्पर कुणालाही प्रवेश देऊ नये, जिल्हा प्रभारी, स्थानिक पदाधिकारी यांना विश्वासात घेतले जावे अशी अपेक्षा वरिष्ठांकडे केली आहे. चारही विधानसभा मतदारसंघात पक्षाचे कार्य वाढविण्यात येणार आहे. या कार्याच्या बळावरच यापुढे विधानसभेच्या दोन जागा सुटतीलच असा आपल्याला विश्वास असल्याचेही डॉ.अभिजीत मोरे यांनी सांगितले.यावेळी शांतीलाल साळी, मधुकर पाटील, रवींद्र पाटील उपस्थित होते.