शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

अज्ञात वाहनाने दिलेल्या धडक दुचाकीस्वाराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 12:28 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गुजरात राज्यातील वाका ते नंदुरबार दरम्यान धमडाई फाट्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गुजरात राज्यातील वाका ते नंदुरबार दरम्यान धमडाई फाट्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला होता़ १ सप्टेंबर रोजी रात्री उशिरा हा अपघात घडला़ जखमी युवकाचा धुळे येथे उपचार घेत असताना मृत्यू झाला़हर्षद माधव गुरव रा़ धुळे असे मयत युवकाचे नाव आहे़ १ सप्टेंबर रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास हर्षद हा एमएच १८ एजी ४३५४ या दुचाकीने तळोदा येथून नंदुरबारकडे येत होता़ दरम्यान धमडाई फाट्याजवळ अज्ञात वाहनाने त्याला धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला होता़ त्याला तातडीने नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ येथून पुढील उपचारासाठी धुळे येथे हलवण्यात आले होते़ दरम्यान उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला़ याबाबत विनायक भास्कर गुरव यांनी उपनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर करत आहेत़ मार्गावर साईडपट्ट्यांचा अभाव आणि खड्डे यामुळे दिवसेंदिवस अपघातांची संख्या वाढत आहे़ यामुळे उपाययोजनांची गरज आहे़